संस्कार सफर

🙏नमस्कार मी संगीता आणि माझ्या दोन्ही मुली कोमल आणि श्वेता आम्ही तीघी माय लेकी मीळुन आमचं नवीन चॅनल
"Sanskar Safar" मध्ये आपलं स्वागत करतं आहोत ! 🙏
इथे आम्ही माय लेकी मिळून देवपूजा, व्रत-उत्सव, घरगुती परंपरा, स्वादिष्ट रेसिपी आणि प्रवासाच्या सुंदर क्षणांचा संग्रह तुमच्यासोबत शेअर करु
भक्ती, संस्कार आणि आनंदाने भरलेली ही सफर तुम्हाला घरबसल्या मंदिराचा, प्रसादाचा आणि प्रवासाचा अनुभव देईल.
आमच्या या भक्तीमय आणि चवदार प्रवासात सामील व्हा आणि प्रत्येक व्हिडिओसोबत नवा मंगल क्षण अनुभवा! 🌸✨

Welcome to "Sanskar Safar"! 🙏
Here, we — a mother-daughter duo — share videos on devotional rituals, festivals, home traditions, delicious recipes, and beautiful travel experiences.
Join us on this soulful journey filled with faith, culture, and joy. Let’s travel together through prayers, flavours, and memories! 🌸✨


संस्कार सफर

शुभ दीपावली 🪔🪔🎆

3 months ago | [YT] | 1

संस्कार सफर

*जपणं आणि साठवण,*
*यात फार मोठे अंतर असतं.*
*साठवली जाते ती दौलत.*
*आणि जपली जातात ती माणसं...!*

*🌹🌻शुभ सकाळ🌻🌹*
*आनंदी रविवार*😊

5 months ago | [YT] | 0