AMRAVATI CITY NEWS हे मराठी डिजिटल न्यूज YouTube Channel असून येथे राजकीय बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, सामाजिक विषय, यांसह विविध विषयांवर व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात.
⚖️ DISCLAIMER:
या Channel वरील माहिती उपलब्ध स्रोत, कागदपत्रे, अधिकृत माहिती किंवा संबंधित पक्षांच्या म्हणण्यावर आधारित असू शकते. कोणत्याही व्यक्ती/संस्थेविषयी नमूद केलेले आरोप किंवा दावे अंतिम सत्य अथवा न्यायालयीन निष्कर्ष समजू नयेत. संबंधित पक्षाचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल.
चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास पुराव्यासह आम्हाला कळवा. पडताळणीनंतर आवश्यक असल्यास Correction / Update / Clarification / Removal करण्यात येईल.
🤖 AI / GRAPHICS NOTE:
फोटोचे Presentation, Background, Layout किंवा Graphics सुधारण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. AI Graphics हे प्रत्यक्ष घटनास्थळाचे दृश्य असल्याचा दावा केला जात नाही.
संपादक – हरीश मोहन राठी
📞 7447282946
📧 Amravaticitynews@gmail.com
“सत्याची पडताळणी • जबाबदार पत्रकारिता • जनहिताची बातमी”
Amravati City News
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Amravati City News
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Amravati City News
1 year ago | [YT] | 1
View 0 replies