YASH Media Network 

YASH Media Network ! #yashmedianetwork

ABOUT US: Welcome to YASH Media Network - Marathi News Channel

We are YASH Media Network marathi News Channel.
YASH Media Network is most popular & trusted Marathi News Channel for original & exclusive news coverage all over Maharashtra And India

YASH Media Network team is fully professional and dedicated for original Contents on the spot coverage, press conference, Live Telecasts, political speeches etc..

Stay Connected for News & Politics, Entertainment, Daily News Updates, Breaking News,Top News, Latest News, Live News

SUPPORT US BY LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE FOR DAILY UPDATES !

SUBSCRIBE NOW : youtube.com/@YASHMediaNetwork

FOLLOW NOW : www.facebook.com/yashmedianetwork

FOLLOW NOW : www.instagram.com/yash_network

FOLLOW NOW : x.com/YASHMediaWorld


© 2025 YASH Media Network ( All Rights Reserved )


YASH Media Network

प्रकाश आंबेडकर जे बोलले ते झालं मोदी सरकार आलं ठिकाणावर ‪@YASHMediaNetwork‬ #bjp#modi #trump #prakashambedkar

1 day ago | [YT] | 6

YASH Media Network

आंबेडकरांचे अवलाद म्हणून घ्यायची तुमची लायकी नाही थेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका 😞😞 ‪@YASHMediaNetwork‬ #prakashambedkar #vba #jaybhim

5 days ago | [YT] | 2

YASH Media Network

आंबेडकरांच्या वारसदारांना मातीत गाढल जाईल, मातंग समाजाकडून थेट धमकी ‪@YASHMediaNetwork‬

1 week ago | [YT] | 0

YASH Media Network

महारांच्या आईवर लाईन मारल्या शिवाय ते आपल्याला बाप म्हणणार नाही...लक्ष्मण ढोबळे ‪@YASHMediaNetwork‬

1 week ago | [YT] | 16

YASH Media Network

प्रकाश आंबेडकरांची बीजेपी आरएसएस ला थेट धमकी  ‪@YASHMediaNetwork‬

1 week ago | [YT] | 5

YASH Media Network

सर्वांना क्रांतिकारक जय भीम
मित्रांनो तुम्ही पाहिला असेल काही महिन्यांपासून आपल्या चैनल वर व्हिडिओ समाजाच्या बातम्या पब्लिश करणे यश मीडिया नेटवर्क कडून वेळोवेळी प्रसारित करणे शक्य झाले नाही याबद्दल यश मीडियाची संपूर्ण टीम दिलगिरी व्यक्त करत आहे
पोस्ट करण्यास कारण काही महिन्यांपासून मोठे बंधू यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे आणि मागच्या वर्षी आईला हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे सर्व काही विस्कळीत झाला आहे कुणाच्याही वाट्याला अशी परिस्थिती निर्माण होऊ नये पण यामधून सावरण्यासाठी व आर्थिक उणीव भरून आणण्यासाठी झालेला मानसिक त्रास व घरावर आलेले संकट हे सावरण्यात खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे यश मीडिया नेटवर्क वर व्हिडिओ प्रसारित करणे किंवा बातम्या प्रसारित करणे आम्हाला शक्य झाले नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करत आहोत तुम्ही आम्हाला समजून घ्याल याबद्दल आम्हाला खात्री आहे आता पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करून सर्व पूर्वस्थितीवर येईल याची अपेक्षा बाळगतो अशा परिस्थितीत तुम्ही आम्हाला समजून घेऊन आमच्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल तुमचे आभारी आहोत 🙏🙏
👍👍 ‪@YASHMediaNetwork‬

2 weeks ago | [YT] | 18

YASH Media Network

प्रकाश आंबेडकर आरएसएस बीजेपी ला थेट धमकी ‪@YASHMediaNetwork‬

3 weeks ago | [YT] | 6

YASH Media Network

आंबेडकरांच्या नावाला काळीमा.. स्वतःला बौद्ध म्हणून घेणाऱ्या सुकुमार कांबळे ची आंबेडकर घराण्यावर टीका ‪@YASHMediaNetwork‬

3 weeks ago | [YT] | 2

YASH Media Network

SC रिझर्वेशन उप वर्गीकरण | आंबेडकरांची औलाद म्हणून घ्यायची तुमची लायकी नाही मांगांचा थेट महारांच्या अस्तित्वावर ... ‪@YASHMediaNetwork‬

2 months ago | [YT] | 3

YASH Media Network

सर्वांना क्रांतिकारक जय भीम,
यश मीडिया नेटवर्कचे चीफ एडिटर संपादक यश यांचे मोठे बंधू यांना पॅरालिसिस म्हणजेच स्ट्रोकचा अटॅक आला कारणाने गेले काही 15 ते 20 दिवसापासून आम्हाला नियमितपणे न्यूज अपडेट करता येत नसल्यामुळे आम्ही सर्व प्रेक्षकांचे दिलगिरी व्यक्त करतो
पुढील काही दिवस भावाची कंडिशन क्रिटिकल असल्याने आपण सहकार्य कराल हीच अपेक्षा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने लवकरच ही परिस्थिती बदलेल आणि पुन्हा जोमाने कामाला सुरुवात होईल याची खात्री यश मीडिया नेटवर्क तर्फे तुम्हाला दिली जात आहे

सर्वांचे आभार जय भीम 🙏 यश मीडिया नेटवर्क

2 months ago | [YT] | 14