24 Taas Mahanagar

२४ तास महानगर (अधिकृत) या युट्यूब वृत्तवाहिनी मध्ये आपले स्वागत आहे

२४ तास महानगर ही प्रादेशिक वृत्तवाहिनी असून ती मुख्यतः मिरा भाईंदर, वसई विरार, ठाणे व मुंबई या क्षेत्रात ही वाहिनी कार्यरत आहे. आपल्या नगरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील सत्य घडामोडींचा आढावा घेऊन त्या सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य निःपक्षपातीपणे ही वृत्तवाहिनी करते.

अधिक माहितीसाठी व बातम्यांसाठी संपर्क
ई-मेल आयडी : 24taasmahanagar@gmail.com
फेसबुक : WWW.facebook.com/24taasmahanagar
संपर्क क्रमांक : 8657268490 / 89766 81791
मुख्य संपादक : निकेत नारायण इंगळे
कार्यकारी संपादक : शैलेश मिठबावकर
वरिष्ठ पत्रकार : विशाल गावडे
छायाचित्र : संकेत खळे
मार्गदर्शक : श्री उदय सातर्डेकर


24 Taas Mahanagar

8 months ago | [YT] | 20

24 Taas Mahanagar

अभिमानास्पद

8 months ago | [YT] | 8

24 Taas Mahanagar

10 months ago | [YT] | 3

24 Taas Mahanagar

अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन | मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

1 year ago | [YT] | 12

24 Taas Mahanagar

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा कोणाला मिळतील?

1 year ago | [YT] | 2