Malvani Gharan | मालवणी घरण

मालवणी घरण 🍲
अस्सल खमंग मालवणी रेसिपी 🐟
कोकणाची चव आणि घरगुती स्वयंपाक 🥥🌴
मासे, चिकन आणि चवदार रेसिपी 😋
✨ मालवणी खास रेसिपीज
✨ सोप्या घरगुती मराठी पाककृती
✨ झटपट, चविष्ट आणि पारंपरिक पदार्थ
🧑‍🍳 घरच्या मायेच्या प्रेमाने बनवलेली मालवणी चव, आता तुमच्या स्वयंपाकघरात!
🌴🐟 अस्सल मालवणी रेसिपी – मालवणी घरण 🍲
👉 Subscribe करा | Like करा | Share करा 🔔


Malvani Gharan | मालवणी घरण

आजची रेसिपी – बॅचलर चिकन मसाला 🍗🔥
खूप सोपी आणि झटपट बनणारी चिकन रेसिपी.
गरम चपाती किंवा भाकरीसोबत खूपच मस्त लागते 😋
तुम्ही चिकन कसं खायला आवडता? 👇
🍗 भाकरीसोबत
🍗 चपातीसोबत
🍗 भातासोबत
Comment मध्ये नक्की सांगा ❤️

2 days ago | [YT] | 5

Malvani Gharan | मालवणी घरण

आज केली झणझणीत लसूण चटणी 😋🔥
भाकरीसोबत खायला खूपच मस्त लागते.
तुम्हाला लसूण चटणी कशासोबत आवडते?
🥖 भाकरी
🫓 पोळी
🍚 भात
कमेंटमध्ये नक्की सांगा 👇❤️

4 days ago | [YT] | 14

Malvani Gharan | मालवणी घरण

आज झणझणीत मिसळ पाव बनवली आहे 😋
तुम्हाला मिसळ कशी आवडते?

1️⃣ झणझणीत
2️⃣ मध्यम
3️⃣ कमी तिखट

5 days ago | [YT] | 6

Malvani Gharan | मालवणी घरण

माझ्या सर्व युट्युब कुटूंबाला जागतिक महीला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉❤️

6 days ago | [YT] | 1

Malvani Gharan | मालवणी घरण

आज धुळवड स्पेशल 🔥

बिनाभाजणीचे मिक्स पिठाचे मालवणी वडे उसळ 😍
Video पाहिलात का?

❤️ हो
👍 आता पाहते

1 week ago | [YT] | 7

Malvani Gharan | मालवणी घरण

🥬 आज बनवली गरमागरम कोबीची कुरकुरीत भजी 😍🔥
चहाबरोबर भजी खायची मजा काही वेगळीच ना? ☕❤️
तुम्हाला कोणती भजी जास्त आवडते? 👇
🧅 कांदा भजी
🥬 कोबी भजी
🥔 बटाटा भजी
Comment करून नक्की सांगा 😍

1 week ago | [YT] | 5

Malvani Gharan | मालवणी घरण

एक निवडा 😋👇
पुरणपोळी + तूप 🧈
पुरणपोळी + दूध 🥛
पुरणपोळी + कटाची आमटी 🔥
तुमची favourite combo comment करा 👇

2 weeks ago | [YT] | 9

Malvani Gharan | मालवणी घरण

🌸 होळी स्पेशल रेसिपी आलीय 😍
आजीच्या हातचे पारंपरिक नाचणीचे शिरवळे ❤️
चवदार, पौष्टिक आणि Diabetes साठीही योग्य 💚
तुमच्या घरी ही रेसिपी आधी बनते का? 👇
Comment मध्ये नक्की सांगा 😊
👇 नवीन व्हिडिओ पाहिला का?
तुमचा feedback माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे 🙏
❤️ Like करा | 💬 Comment करा | 🔔 Share करा
#HoliSpecial #NachniShirvale #TraditionalRecipe #HealthyFood #SamruddhiHomeFood #MarathiRecipe #CommunityPost

2 weeks ago | [YT] | 12

Malvani Gharan | मालवणी घरण

आज बनवले कोकण स्पेशल पारंपरिक शिरवळे 😍🤍
आजीच्या हातची चव आठवण करून देणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? 👩‍🍳
तुमच्या घरी शिरवाळे नारळाच्या रसासोबत खातात की दुधाबरोबर😋
कमेंटमध्ये नक्की सांगा 👇❤️
नवीन Short पाहिला का? 🎥
👉 आत्ताच बघा आणि तुमचा feedback द्या 😊
#shirvale #kokanspecial #maharashtrianfood #traditionalrecipe #samruddhihomefood

2 weeks ago | [YT] | 15

Malvani Gharan | मालवणी घरण

🌊 घरच्या Malvani style मध्ये Halwa Fish Curry 🐟 बनवलीत का?
स्वादिष्ट, झटपट, आणि authentic Malvani flavor! 😋
💡 तुम्हाला कधीच miss न होईल, तर शेअर करा आणि comment मध्ये सांगा कोणता आवडला – Halwa Fish Curry/Fry?
#MalvaniRecipes #HomeCooking #MarathiFood #Halwa Fish Recipe#FishCurry #AuthenticMalvani #CoastalCuisine

3 weeks ago | [YT] | 9