Malvani Gharan | मालवणी घरण

मालवणी घरण 🍲
अस्सल खमंग मालवणी रेसिपी 🐟
कोकणाची चव आणि घरगुती स्वयंपाक 🥥🌴
मासे, चिकन आणि चवदार रेसिपी 😋
✨ मालवणी खास रेसिपीज
✨ सोप्या घरगुती मराठी पाककृती
✨ झटपट, चविष्ट आणि पारंपरिक पदार्थ
🧑‍🍳 घरच्या मायेच्या प्रेमाने बनवलेली मालवणी चव, आता तुमच्या स्वयंपाकघरात!
🌴🐟 अस्सल मालवणी रेसिपी – मालवणी घरण 🍲
👉 Subscribe करा | Like करा | Share करा 🔔


Malvani Gharan | मालवणी घरण

आपल्या सर्व युट्युब परिवाराला हिंदू नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा🙏❤️

1 month ago | [YT] | 2

Malvani Gharan | मालवणी घरण

"Padवा साठी special श्रीखंड तयार केलं का? 😍
मी आज simple 2 ingredient recipe टाकलीये 👇
नक्की बघा आणि feedback द्या ❤️"

1 month ago | [YT] | 3

Malvani Gharan | मालवणी घरण

उन्हाळ्यात तुमचा favourite drink कोणता? 🥛😋
1️⃣ मसाला ताक
2️⃣ लस्सी
3️⃣ कोकम सरबत
4️⃣ लिंबू सरबत
Comment करून नक्की सांगा 👇

1 month ago | [YT] | 7

Malvani Gharan | मालवणी घरण

🌿 उन्हाळ्यात खायला हलकी पालेभाजी कोणती आवडते? 😋

आज मी बनवली लाल माठाची पालेभाजी — पचायलाही हलकी आणि चवीलाही मस्त!

तुम्हाला पालेभाजीत काय जास्त आवडतं?
🥬 मेथी
🌿 लाल माठ
🥗 पालक

कमेंटमध्ये नक्की सांगा 👇

1 month ago | [YT] | 9

Malvani Gharan | मालवणी घरण

आजची रेसिपी – बॅचलर चिकन मसाला 🍗🔥
खूप सोपी आणि झटपट बनणारी चिकन रेसिपी.
गरम चपाती किंवा भाकरीसोबत खूपच मस्त लागते 😋
तुम्ही चिकन कसं खायला आवडता? 👇
🍗 भाकरीसोबत
🍗 चपातीसोबत
🍗 भातासोबत
Comment मध्ये नक्की सांगा ❤️

1 month ago | [YT] | 5

Malvani Gharan | मालवणी घरण

आज केली झणझणीत लसूण चटणी 😋🔥
भाकरीसोबत खायला खूपच मस्त लागते.
तुम्हाला लसूण चटणी कशासोबत आवडते?
🥖 भाकरी
🫓 पोळी
🍚 भात
कमेंटमध्ये नक्की सांगा 👇❤️

1 month ago | [YT] | 14

Malvani Gharan | मालवणी घरण

आज झणझणीत मिसळ पाव बनवली आहे 😋
तुम्हाला मिसळ कशी आवडते?

1️⃣ झणझणीत
2️⃣ मध्यम
3️⃣ कमी तिखट

1 month ago | [YT] | 6

Malvani Gharan | मालवणी घरण

माझ्या सर्व युट्युब कुटूंबाला जागतिक महीला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉❤️

1 month ago | [YT] | 1

Malvani Gharan | मालवणी घरण

आज धुळवड स्पेशल 🔥

बिनाभाजणीचे मिक्स पिठाचे मालवणी वडे उसळ 😍
Video पाहिलात का?

❤️ हो
👍 आता पाहते

1 month ago | [YT] | 7