आपले कलाविश्व... मनोरंजन विश्व...
विविधांगी, विविधरंगी अविष्कारांचे दर्शन..
काव्य, भजन, अभंग, भक्तीगीते, भावगीते, लग्नगीते, प्रेमगीत, लावणी, पोवाडा, शक्तितुरा, नमन, भारुड, तमाशा, जाखडी नृत्य, नाटक, एकांकिका, लघुपट, व्हेब सिरीज, कोकणी पारंपारिक गीते, लोकनाट्य, सांस्कृतिक कला अशा अनेक पारंपारिक कलाविष्कारांचे सादरीकरण video आणि vlog video च्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवून आपल्या कोकणातील मातीतील हा कलेचा अमूल्य ठेवा जतन करून ही बहुमूल्य कला अधिक वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने आणि कोकणातील कलाकारांना प्रोत्साहन म्हणून हे चॅनेल सुरू करण्यात आले आहे. तसेच या माध्यमातून समाज जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या सकारात्मक घटना, गोष्टी आपल्यापर्यंत पोहचवून मानवी जीवन निसर्गाशी जोडण्यासाठी निसर्ग आणि माणूस यातील दुवा म्हणजे हे युट्यूब चॅनेल आहे. आपला आशिर्वाद, सहकार्य आणि प्रेम कायम राहील हा विश्वास आहे.
आपला - सचिन सहदेव माळी
Sachin Mali Official
🌺 सचिन माळी ऑफिशियल प्रस्तुत 🌺
🙏 गावदेवाच्या कृपेने उजळूनी जाई… 🙏
🔥 कोकणचा शिमगा गीत 🔥
कोकणाच्या मातीतला सुगंध, ढोल-ताशांचा गजर आणि शिमग्याची जल्लोषी रंगत..
लवकरच तुमच्या भेटीला येत आहे एक दमदार लोकगीत! 💥
🎤 गायक: ओंकार पड्याळ
✍️ गीतकार: सचिन माळी
🎶 संगीतकार: पंकज घाणेकर
📲 कोकणचा शिमगा — ऐका, शेअर करा, जल्लोष करा! 🥁🔥
#SachinMaliOfficial #KokanchaShimga #गावदेवाचीकृपा #OmkarPadyal #PankajGhanekar #मराठीगीत #कोकण
1 month ago | [YT] | 17
View 0 replies
Sachin Mali Official
Poster out.. coming soon
6 months ago | [YT] | 28
View 0 replies
Sachin Mali Official
Poster Out Now.. Coming soon
🥰🎼🌈🩷🎧
8 months ago | [YT] | 53
View 2 replies
Sachin Mali Official
Poster Out Now..🎼🥰🩷
Voice of kokan सुप्रसिद्ध गायक समीर तटकरे आणि गीतकार सचिन माळी यांचे यावर्षातील पहिले गणरायाचे आगमन गीत श्रावण महिन्याच्या शुभारंभी म्हणजे २५ जुलै रोजी Sachin mali official या YouTube channel वर प्रसारित करण्यात येणार आहे.
Channel आताच subscribe आणि share करा.
youtube.com/@sachinmaliofficial26?si=z00DZFutNGLee…
8 months ago | [YT] | 85
View 0 replies
Sachin Mali Official
Poster Out Now... Coming soon
नमस्कार,
Sachin mali official युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणारे पहिले प्रेमकाव्य ' राधाकृष्ण ' निस्सिम प्रेमाला समर्पित करण्यात आले असून ते गीतकार सचिन माळी यांचे शब्द, सुप्रसिद्ध गायक समीर तटकरे आणि गायिका तृप्ती जाधव यांचे सुमधुर गायन आणि प्रशांत कदम यांच्या श्रवणीय संगीताने सजले आहे. लवकरच आपल्या भेटीला घेवून येत आहोत..🩷🎼
youtube.com/@sachinmaliofficial26?si=8jclrvZW4Cji9…
9 months ago | [YT] | 20
View 0 replies
Sachin Mali Official
Poster Out Now 🎉❤️ Releasing 6 june
Sachin mali official present,
Panduranga re tu vitthala
Singer - samir tatkare
Lyricist - sachin mali
Music composer - Prashant kadam
chorus - sachin mali, jay nivate
Special thanks - dinesh kudatadkar, arun nakti
Postar/ Filming /editing - Shri navalai Devi prodactions
Recording - arvind bait recording studio (avinash bait sir)
नक्की पहा चॅनलला Subscribe करा आणि व्हिडिओ Like आणि Share करा. आवडल्यास प्रतिक्रिया कळवा.
मोलाचे सहकार्य ( youtube channels )
youtube.com/@sachinmaliofficial26?si=z00DZFutNGLee…
Channel like & subscribe
Samir Tatkare Official
youtube.com/@samirtatkare-j4c?si=AKlY7NYb2ZmIbiU5
Konkan music official
youtube.com/@konkanmusic33?si=5x1x6el1Y_2Z9yN9
Omkara production
youtube.com/@omkara_production?si=i9Ty9ePv1oaYJrqm
Jay nivate
youtube.com/@jaynivate6524?si=ApQcGCoA0kcC-Ul4
#newsong #posterout
10 months ago | [YT] | 15
View 0 replies
Sachin Mali Official
Upcoming song..🎼🛕
Sachin mali official प्रस्तुत,
रामनवमी आणि हनुमान जयंती विशेष गीत
सेवक रामाचा
गाजविला महिमा नामाचा
निर्माता - सचिन माळी, अरुण नाकती
गायक - दीप जोशी
गीतकार - गुरुवर्य कै. तुकारामबुवा माळी
रेकॉर्डिस्ट / संगीत संयोजक - कृपेश पाटील S.K. Studio Virar
youtube.com/@sachinmaliofficial26?si=gkdBQArs4DITx…
Subscribe, like & share channel
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
Sachin Mali Official
लवकरच...
1 year ago | [YT] | 35
View 1 reply
Sachin Mali Official
Coming soon..
Sachin mali official present,
पुण्यवान सारे हरी किर्तन करणारे
( The Essence of Kirtan )
गायक - समीर तटकरे
गीतकार - सचिन माळी
संगीत - प्रशांत कदम
विशेष आभार - दिनेशदादा कुडतडकर, अरुण नाकती
पोस्टर / संकलन - श्री नवलाई देवी प्रोडक्शन्स
ध्वनिमुद्रण - अरविंद बाईत रेकॉर्डिंग स्टुडिओ (अविनाश बाईत)
youtube.com/@sachinmaliofficial26?si=pSvhq_W9z6mrc…
1 year ago (edited) | [YT] | 11
View 0 replies