TanayaNikhil

आपला नविन vlog नक्की बघा
https://youtu.be/VCaHAkVhDNg?si=luEWl...

2 hours ago | [YT] | 95

TanayaNikhil

नविन vlog नक्की बघा
https://youtu.be/nB2UkEjEP_o?si=VdiEB...

2 days ago | [YT] | 181

TanayaNikhil

आपला नविन Vlog नक्की बघा
https://youtu.be/vCe6YxcAnMU?si=4wm8b...

5 days ago | [YT] | 475

TanayaNikhil

आपला नविन vlog नक्की बघा…❤️
https://youtu.be/xYbsbWRabgE?si=fiLR4...

6 days ago | [YT] | 204

TanayaNikhil

जेव्हा Content Creation सुरु केलं होतं..तेव्हा पुसटशी हि कल्पना नव्हती की अश्या platform पर्यंत जाता येईल
यात १ % माझी मेहनत आणि ९९ % तुम्ही आत्तापर्यंत दिलेली साथ आहे
तुमच्या Support शिवाय इथे पोहचणे अशक्य होते❤️
So..Thank you each and everyone one of you

बाकी मी नेहमी म्हणते तसं..जे आयुष्यात मिळतंय ती परमेश्वराची कृपा..आणि जे हरवलय ती त्याचीच इच्छा ❤️

उद्या ११ वाजता vlog post करतेय या related , आमची मस्ती बघायला अजिबात विसरू नका❤️

6 days ago | [YT] | 541

TanayaNikhil

काही दिवसांपासून अशा प्रकारचे comments येत आहेत… आणि मी त्यांना अजिबात negativity म्हणून घेत नाही 😊

तुम्ही सगळे तिचं खूप कौतुक करता, तिच्यावर मनापासून प्रेम करता — आणि ही आमच्यासाठी खूप अनमोल गोष्ट आहे ❤️

पण एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छिते…
माझं बाळ हे माझं full-time content नाही. जेव्हा naturally काही सुंदर moments capture होतात, तेव्हाच मी तिला videos मध्ये दाखवते… आणि पुढेही नक्कीच दाखवणार 👍

हो, तिला video मध्ये दाखवलं की views आणि earnings थोडे वाढतात, हे खरं आहे… पण
२४ तास तिच्यावर camera ठेवणं मला योग्य वाटत नाही. मला तिचं बालपण मोकळेपणाने,आनंदाने जगू द्यायचं आहे ❤️

लहानपणीच जास्त exposure दिलं तर मुलं लवकर mature होतात आणि त्यांचं निरागस बालपण हरवतं… आणि आजकाल अशी अनेक उदाहरणं आपण पाहतोय.

म्हणून तुम्ही हे समजून घ्याल, हीच अपेक्षा 🙏❤️

1 week ago | [YT] | 208

TanayaNikhil

आपला नविन vlog बघितला की नाही??
माझ gold Collection | आणि…रात्री अचानक Hosp ला गेलो😓 😓| निखिलसाठी हि छान सुवर्णसंधी @tanayanikhil
https://youtu.be/lPowG1JDJ2Y

1 week ago | [YT] | 211

TanayaNikhil

आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आम्ही 90K परिवार पूर्ण केला ❤️🙏
मनापासून धन्यवाद प्रत्येकाला!

आता पुढचा टप्पा — 100K 💯
थोडंसं अजून प्रेम, थोडासा अजून सपोर्ट करा… नक्कीच एकत्र 100K पूर्ण करू 💪✨

असं प्रेम कायम राहू द्या ❤️
– TanayaNikhil

1 week ago | [YT] | 235

TanayaNikhil

आजचा video अजिबात miss करू नका
https://youtu.be/0hOXwHPHRJA?si=cTi1L...

2 weeks ago | [YT] | 154

TanayaNikhil

नविन vlog नक्की बघा.. खुप प्रेम पण द्या
https://youtu.be/9AvTGrob3NU?si=XEBsK...

2 weeks ago | [YT] | 332