Sharvi's Recipes

नमस्कार ,

तुम्हां सर्वांचे शार्वी रेसिपीस् या मराठी यू ट्युब चॅनेल मध्ये मन: पूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांना येथे विविध प्रांतातील लज्जतदार आणि सोप्या पाककृतींचा आस्वाद घेता येणार आहे.
तर मग माझ्या प्रत्येक पाककृतींचा आस्वाद घ्या आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा .
व्हिडीओ आवडल्यास चॅनेल ला सबस्क्राइब आणि शेअर करा.

Sharvi recipes is a Marathi You Tube food channel . that's share a varieties of recipes across multiple cuisines from all over the world. So learn interesting recipes in short & share your feedback with us. ☺️


Sharvi's Recipes

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ
द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💫

3 years ago | [YT] | 2