नमस्कार
आपलं स्वागत आहे SVN मराठी या विश्वासार्ह मराठी न्यूज चॅनलवर!
या चॅनलवर तुम्हाला मिळतील👇
📰 ताज्या घडामोडी (Breaking News)
🏛️ राजकीय बातम्या व थेट भाषणं
📍 स्थानिक व ग्रामीण भागातील महत्वाच्या बातम्या
🔥 व्हायरल व्हिडिओ आणि ग्राउंड रिपोर्ट
🎤 नेत्यांची भाषणं, आंदोलनं, निवडणूक अपडेट
📸 वास्तव चित्रण व सत्यावर आधारित पत्रकारिता
👉 सत्य, वेग आणि विश्वास हेच आमचं ब्रीद!
👉 महाराष्ट्रासह देशभरातील घडामोडी सर्वात आधी!
📢 चॅनल Subscribe करा
👍 व्हिडिओ Like करा
🔔 Bell Icon दाबा – ताज्या बातम्यांसाठी
#MarathiNews
#svnmarathi
#SVNमराठी
#BreakingNews
#LiveNews
#PoliticalNews
#MaharashtraNews
#LocalNews
#ViralVideo
#TrendingNews
#NewsUpdate
#GroundReport
#ElectionNews
#मराठीबातम्या


SVN Marathi

🚨🚨 *महत्त्वाची सूचना*🚨🚨

*उजनी धरण*

*दिनांक :- 17 जानेवारी 2026*

उजनी धरण मुख्य कालव्यामधून सिंचन आवर्तनासाठी आज दिनांक- 17.01.2026 रोजी सायंकाळी 4:00 वाजता 500 क्यूसेक्स एवढा विसर्ग सुरुवातीला सोडण्यात येणार आहे. सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया कालव्यामध्ये कोणीही उतरू नये आणि तसेच तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.

सु. उ. डुंबरे
कार्यकारी अभियंता,
उजनी धरण व्यवस्थापन विभाग,
भीमानगर.

1 day ago | [YT] | 6

SVN Marathi

🚨🚨 *महत्त्वाची सूचना*🚨🚨

*उजनी धरण*

*दिनांक :- 17 जानेवारी 2026*

उजनी धरण मुख्य कालव्यामधून सिंचन आवर्तनासाठी आज दिनांक- 17.01.2026 रोजी सायंकाळी 4:00 वाजता 500 क्यूसेक्स एवढा विसर्ग सुरुवातीला सोडण्यात येणार आहे. सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया कालव्यामध्ये कोणीही उतरू नये आणि तसेच तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.

सु. उ. डुंबरे
कार्यकारी अभियंता,
उजनी धरण व्यवस्थापन विभाग,
भीमानगर.

1 day ago | [YT] | 4

SVN Marathi

2 weeks ago | [YT] | 3

SVN Marathi

2 weeks ago | [YT] | 2

SVN Marathi

शिवरत्न बंगला अकलूज येथे पंढरपूर नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सौ. प्रणिता भालके यांचा सत्कार आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी केला.

यावेळी श्री.भगिरथ भालके, श्री. वसंतनाना देशमुख, श्री. नागेशकाका भोसले, श्री. अनिल सावंत, श्री.रवींद्र पाटील, श्री. शिवाजी शिंदे, श्री. सुधीर धुमाळ, श्री. दिपक वाडदेकर, श्री. सुरेश देठे उपस्थित होते.

3 weeks ago | [YT] | 118

SVN Marathi

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना उसाला पहिली उचल 3005 रुपये जाहीर

1 month ago | [YT] | 4

SVN Marathi

पांडुरंग कारखान्याचे चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक साहेब या सर्वांचे ऊस दर संघर्ष समिती व सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आभार...
स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक यांची ऊस दराची कोंडी फोडण्याची परंपरा आज पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी कायम ठेवली व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार...

1 month ago | [YT] | 4

SVN Marathi

4 months ago | [YT] | 1