हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा! शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा!
कोल्हापूर जिल्हा गौणखनिज विभाग व त्याअंतर्गत विविध विषयांवर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली.
दि.08/04/2025 च्या सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार व दि.30/04/2025 च्या शासन निर्णयामध्ये नमूद घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
केंद्र सरकारच्या दिनांक 28/03/2020 च्या अधिसूचनेनुसार पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक नसलेल्या प्रकरणांची तात्काळ निश्चीती करण्यात यावी. यासाठी सर्व तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी सजग राहून कार्यवाही करावी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कामावर नियंत्रण ठेवावे.
सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून हे धोरण वेळेत प्रभावीपणे राबवावे व कोल्हापूर जिल्ह्याला मॉडेल जिल्हा बनवण्याचा प्रयत्न करावा.
या बैठकीत वाळू निर्गती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या अडचणी, उपाययोजना व सहकार्याच्या बाबीवर चर्चा झाली. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत आणि अडथळेविना वाळूचा पुरवठा होण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमध्ये विशेष अतिथी म्हणून ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आशिष जयस्वाल, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार विभाग) हे सहभागी झाले होते. त्यांनी दिनांक 08 एप्रिल 2025 रोजीच्या सुधारित वाळू निर्गती धोरण, दिनांक 30 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णय आणि वन व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडील दिनांक 28 मार्च 2020 च्या अधिसूचनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करत धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यावर भर दिला.
या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), जिल्हा परिषद कोल्हापूर, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे विभाग - उत्तर कोल्हापूर), उपविभागीय अभियंता गडहिंग्लज उपविभाग व अन्य संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री नाम.नितीनजी गडकरी साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राज्यमंत्री ॲड.आषिशजी जैस्वाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Union Minister named while on Nagpur tour yesterday. Visited Nitinji Gadkari Saheb at his residence. Discussed on various topics this time.
This time State Minister Adv. Ashishji Jaiswal along with office bearers were present.
Prakash Abitkar
५९ वर्ष प्रखर हिंदुत्वाची
५९ वर्ष मराठी माणसाच्या लढ्याची
५९ वर्ष बाळासाहेबांच्या विचारांची
५९ वर्ष शिवसेनेची!!
महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक बंधू भगिनींना शिवसेना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#Shivsena #BalasahebThackeray #Eknathshinde #Prakashabitkar #शिवसेनावर्धापनदिन
6 months ago | [YT] | 32
View 2 replies
Prakash Abitkar
आदर आणि सहकार्याचं उदाहरण आरोग्यमंत्री आबिटकर साहेबांकडून सावकारांना विशेष सन्मान..!❤️😇
#PrakashAbitkar4Maharashtra #PrakashAbitkar #VinayKore #आरोग्यमंत्री_प्रकाश_आबिटकर #MaharashtraPolitics #Maharashtra #HealthMinister #नामदार_प्रकाश_आबिटकर #Shivsena #महाराष्ट्राचा_आरोग्यसेवक #शिवसेना #MaharashtraGovernment #नेतृत्व_महाराष्ट्राचे #MahaYuti #पालकमंत्री_प्रकाश_आबिटकर #GuardianMinister #Kolhapur
7 months ago | [YT] | 46
View 0 replies
Prakash Abitkar
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा!
#शिवराज्याभिषेक #ShivrajyabhishekSohala #ShivRajyabhishek #Maharashtra #शिवराज्याभिषेक_पर्व
7 months ago | [YT] | 40
View 0 replies
Prakash Abitkar
कोल्हापूर जिल्हा गौणखनिज विभाग व त्याअंतर्गत विविध विषयांवर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली.
दि.08/04/2025 च्या सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार व दि.30/04/2025 च्या शासन निर्णयामध्ये नमूद घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
केंद्र सरकारच्या दिनांक 28/03/2020 च्या अधिसूचनेनुसार पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक नसलेल्या प्रकरणांची तात्काळ निश्चीती करण्यात यावी. यासाठी सर्व तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी सजग राहून कार्यवाही करावी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कामावर नियंत्रण ठेवावे.
सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून हे धोरण वेळेत प्रभावीपणे राबवावे व कोल्हापूर जिल्ह्याला मॉडेल जिल्हा बनवण्याचा प्रयत्न करावा.
या बैठकीत वाळू निर्गती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या अडचणी, उपाययोजना व सहकार्याच्या बाबीवर चर्चा झाली. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत आणि अडथळेविना वाळूचा पुरवठा होण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमध्ये विशेष अतिथी म्हणून ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आशिष जयस्वाल, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार विभाग) हे सहभागी झाले होते. त्यांनी दिनांक 08 एप्रिल 2025 रोजीच्या सुधारित वाळू निर्गती धोरण, दिनांक 30 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णय आणि वन व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडील दिनांक 28 मार्च 2020 च्या अधिसूचनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करत धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यावर भर दिला.
या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), जिल्हा परिषद कोल्हापूर, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे विभाग - उत्तर कोल्हापूर), उपविभागीय अभियंता गडहिंग्लज उपविभाग व अन्य संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#PrakashAbitkar #kolhapur #healthminister #shivsena #maharashtra
7 months ago | [YT] | 23
View 0 replies
Prakash Abitkar
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.श्री.नितीन गडकरी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!
#HappyBirthday #NitinGadkari #PrakashAbitkar
7 months ago | [YT] | 49
View 2 replies
Prakash Abitkar
महाराष्ट्राचा आरोग्यसेवक..!❤️😇
@prakash_abitkar
.
.
.
#prakashabitkar4maharashtra #prakashabitkar #shivsena #kolhapur #नामदार_प्रकाश_आबिटकर #महाराष्ट्राचा_आरोग्यसेवक #शिवसेना #healthminister #आरोग्यमंत्री_प्रकाश_आबिटकर #maharashtra
8 months ago | [YT] | 86
View 3 replies
Prakash Abitkar
🗓️ ४ एप्रिल २०२४ | "दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करून कारवाईचे आदेश.. पुण्यातील घटना वेदनादायी, अस्वस्थ करणारी. घटनेतील दोषींवर कारवाई होणार..!" @prakash_abitkar
.
.
.
#prakashabitkar4maharashtra #prakashabitkar #Pune #महाराष्ट्राचा_आरोग्यसेवक #Shivsena #आरोग्यमंत्री_प्रकाश_आबिटकर #नामदार_प्रकाश_आबिटकर #आरोग्यमंत्री #healthminister #maharashtra #maharashtragovernment
9 months ago | [YT] | 36
View 0 replies
Prakash Abitkar
नागपूर दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री नाम.नितीनजी गडकरी साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी राज्यमंत्री ॲड.आषिशजी जैस्वाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Union Minister named while on Nagpur tour yesterday. Visited Nitinji Gadkari Saheb at his residence. Discussed on various topics this time.
This time State Minister Adv. Ashishji Jaiswal along with office bearers were present.
#PrakashAbitkar #NitinGadkari #AshishJaiswal #UnionMinister #Maharashtra #India
9 months ago | [YT] | 57
View 1 reply
Prakash Abitkar
दिवंगत खासदार, लोकनेते स्वर्गिय सदाशिवराव मंडलिक साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
आपल्या स्मृती आम्हाला सदैव प्रेरणा देत राहतील.
#PrakashAbitkar #SadashivraoMandlik #विनम्र_अभिवादन #स्मृतीदिन
10 months ago | [YT] | 52
View 0 replies
Prakash Abitkar
Happy Mahashivratri to all!
#mahashivratri #shivratri #mahadev #prakashabitkar #Shivsena #healthminister
10 months ago | [YT] | 35
View 2 replies
Load more