Pravin Vlog Of Sahyadri



Pravin ide Vlog

आभाळातल्या या रंगांची उधळण पाहून वाटतं, सूर्यास्त नाही तर निसर्गाने स्वतःचं चित्र आपल्यासाठी कॅनव्हासवर रंगवून ठेवलंय.

2 weeks ago | [YT] | 12

Pravin ide Vlog

Spillway Gate Bhandardara #bhandardara #bhandardaradam

6 months ago | [YT] | 6

Pravin ide Vlog

महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ।
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ।।
खरा वीर वैरी पराधीनतेचा ।
महाराष्ट्र आधार या भारताचा ।।

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago | [YT] | 8

Pravin ide Vlog

*मराठी नूतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*

🌸🌱☘️🌹🚩🌹☘️🌱🌸💐💐💐💐💐💐💐💐💐

1 year ago | [YT] | 16

Pravin ide Vlog

जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🚩🚩🚩

1 year ago | [YT] | 32

Pravin ide Vlog

भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳

1 year ago | [YT] | 3

Pravin ide Vlog

जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे.

1 year ago | [YT] | 17

Pravin ide Vlog

#शिवदिनविशेष : महाराजांवर हल्ल्याचा प्रयत्न...

७ जानेवारी १६६४ (पौष वद्य पंचमी, शके १५८५, संवत्सर शोभन, गुरुवार)

महाराजांनी डच वकील निकोलास कॅलोस्ट्रोमार्फत निरोप पाठवला. याच दिवशी इनायत खानाने महाराज सुरतेची करत असलेली लूट पाहून, बोलणी करण्याच्या बहाण्याने एक वकील पाठवला. मात्र बायकांसारखा किल्ल्यात दडून बसलेला इनायत खान प्रजेला वाऱ्यावर सोडून, शिवाजी महाराजांनाच जाचक अटी घालू लागला. ते पाहून महाराज संतापले आणि म्हणाले की “अशा अटी मान्य करायला तुझा मालक आम्हाला 'स्त्री' समजतो की काय? त्याच वेळी त्या वकिलाच्या रूपात बोलणी करायला आलेल्या तरुणाने अकस्मात खंजीर काढून महाराजांच्या छातीत खुपसायचा प्रयत्न केला, मात्र महाराजांचे सावध अंगरक्षक महादेव व सोमाजी नाईक यांनी त्या वकिलाचे हावभाव ओळखूनच त्याचा हल्ला कारीगर होण्याआधीच त्याचे दोन तुकडे केले... आपल्या सामंजस्याच्या भूमिकेला प्रतिसाद देण्याचे सोडाच परंतु खुनी हल्ला करण्याच्या प्रयत्नामुळे महाराज आणि सैन्य संतापले... आणि त्यानंतर मात्र सुरतेची बदसूरत करण्याचे फर्मान सुटले

2 years ago | [YT] | 14

Pravin ide Vlog

शिवाजीराजांचा न्यायनिवाडा २८ जानेवारी १६४५

शहाजी राजांनी रांझेगावाचा महसूल जमा जिजाऊसाहेबांच्या खाजगी खर्चासाठी नेमून दिला. त्या गावच्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलाने एका स्त्रीची अब्रू लुटली. शिवाजी राजांना खबर लागली. नामंजूर ! नामंजूर !! कैद करुन पाटलाला न्यायासनापुढे आणले. गुन्हांची चौकशी केली. पाटलाचा गुन्हा सिद्ध झाला. शिवाजी राजांनी हुकूम सोडला पाटलाचे हात-पाय तोडून चौरंग करा बाबाजीची पाटीलकी जप्त करा. या न्याय निवाड्याने जहागीरीत जबर दहशत बसली.

१) शिवाजी राजे
३) राझांचे पाटील
५) इतर मावळे अंगरक्षक
२) जिजाऊ साहेब

2 years ago | [YT] | 19

Pravin ide Vlog

Happy Diwali

2 years ago | [YT] | 26