anchor_priyanka_official

anchor_priyanka_official

@पार्वतानंद लॉन्स, लोहोनेर

11 months ago | [YT] | 3

anchor_priyanka_official

2 फेब्रुवारी: देवळा येथील डॉक्टर विश्राम निकम यांचे मोठे भाऊ, श्री. दादाजी मालजी निकम, यांनी वयाच्या 91 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सूत्रसंचालनाच्या वेळी.

1 year ago | [YT] | 3

anchor_priyanka_official

‪@ssfarms6550‬ Satana for anchoring program of marriage anniversary

1 year ago | [YT] | 7

anchor_priyanka_official

अग्रेसन भवन मालेगाव येथे आयोजित नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने

1 year ago | [YT] | 5

anchor_priyanka_official

संगीत फंक्शन सूत्र-संचालन

1 year ago | [YT] | 6

anchor_priyanka_official

सटाणा येथील बिग बिलियन गोपाला सेल्स यांच्या दिवाळी 2023 भव्य लकी ड्रॉ सोडतीच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाप्रसंगी

1 year ago | [YT] | 6

anchor_priyanka_official

Anchoring at Ladki Bahin Yojna Program

1 year ago | [YT] | 4

anchor_priyanka_official

*रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण व रोट रॅक्ट क्लब ऑफ सटाणा बागलाण /प्राईड* चा पदग्रहण सोहळा येत्या 15 जुलै 2024 रोजी चित्रा सिनेमा येथे संपन्न होत आहे. या दिवशी अध्यक्ष म्हणून डॉक्टर मनोज शिंदे तर सेक्रेटरी म्हणून महेश सूर्यवंशी पदभार स्वीकारत आहेत.

*या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे जेथील रानभाज्या महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असे बारीपाडे येथील चैत्राम पवार.* या गावचे विशेष म्हणजे विस्कळीत असलेले गाव आणि तेथेच चैत्राम पवार यांनी बारीपाडा प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले. तसेच संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवली. अशा चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे.

1 year ago | [YT] | 6

anchor_priyanka_official

डोहाळे जेवण सूत्र संचालन, मुंजवाड

1 year ago (edited) | [YT] | 5