vishalpachfulevlogs

fitness , farming and villages life vlogs



vishalpachfulevlogs

जोडी विक्री आहे
Contact:–9021652266

5 months ago | [YT] | 3

vishalpachfulevlogs

जय महाराष्ट्र 🙏
मी विशाल तुम्हाला या चॅनल वरती माझी डेली लाइफ बघायला आवडेल का?
जसे की गावाकडच जीवन, शेती, व्यायाम, आणि हेल्थी आहार !

10 months ago | [YT] | 5

vishalpachfulevlogs

मित्रानो तुम्हाला या चॅनल वरती माझी डेली लाइफ बघायला आवडेल का ?

ज्यामध्ये शेती , गावाकडच जीवन ,खेळ,फिटनेस आणि क्लीन आहार राहील अशा गोष्टी असतील

कमेंट करून नक्की सांगा मित्रानो
जय महाराष्ट्र 🙏

10 months ago | [YT] | 6

vishalpachfulevlogs

नमस्कार शेतकरी बांधवांनो आमचं उद्दिष्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य किंमतीत योग्य ट्रॅक्टर मिळावा.
तुमच्या शेतासाठी परफेक्ट सेकंड-हँड ट्रॅक्टर शोधण्यासाठी आमचं चॅनेल Subscribe करा ✅

तुम्हाला आमच्या जुन्या ट्रॅक्टर चे व्हिडिओ बघायला आवडेल का?

11 months ago | [YT] | 3