Lokmanya News maharashtra

"लोकमान्य न्यूज महाराष्ट्र"
नागरिकांच्या हक्काचं व्यासपीठ
या न्युज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे.हा न्यूज चॅनल जनहितासाठी समाजाचे आपण काही देण लागतो. म्हणून समाजातील घडणाऱ्या घडामोडी या चॅनल माध्यमातून जगासमोर मांडून नागरिकांना योग्य न्याय मिळून देण्याचे हेतूने सुरु केले.आणि न्याय मिळून देण्याचे प्रयत्न करतो आहोत.त्याचबरोबर प्रत्येक समाजातील चांगल्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी व ताज्या बातम्या तुमच्या पर्यंत पोहचून तुम्हाला अपडेटकरण्यासाठी आपलं..! "लोकमान्य न्यूज महाराष्ट्र" हे चॅनल Subscribe,Like आणि बेल आयकॉनवर क्लिक करा..... धन्यवाद.


Lokmanya News maharashtra

Proud Moment of India; ISRO Chandrayaan 3 Soft Land On the Moon; इतिहास घडविणाऱ्या इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचे मनःपूर्वक अभिनंदन🇮🇳❤️😍

2 years ago (edited) | [YT] | 10

Lokmanya News maharashtra

चंद्रयान ३ ने भारत नवा इतिहास रचणार..! आपण भारतीय असल्याचा आज प्रत्येक भारतीयांना गर्व वाटणारा क्षण...I ❤️ India

2 years ago (edited) | [YT] | 23

Lokmanya News maharashtra

विचित्र पण सत्य...

3 years ago | [YT] | 9

Lokmanya News maharashtra

हा महाराष्ट्र आहे !
"इथ मेल्यानंतर पण माज मोडला जातो"

3 years ago | [YT] | 30

Lokmanya News maharashtra

शिक्षक महर्षी दादासाहेब लिमये यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..💐🙏

3 years ago | [YT] | 49

Lokmanya News maharashtra

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची आठवण करण्याचा दिवस. भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

#pulwamaattack #pulwama #shahid #indianarmy #shradhanjali
#Lokmanyanews #news

4 years ago | [YT] | 20