Authentic Ayurveda knowledge by Dr. Sanjay Sadavarte. In this channel you will provide by authentic ayurved knowledge.
.Dr. Sanjay Sadavarte has well experience to treat patients with pure Ayurvedic medicines over 21 years. His Ayurveda Centre is in Lonavala city which is very close to Nature.He is a author of Ayurveda book (आरोग्यम धनसंपदा).
According to Dr. Sanjay Sadavarte Ayurveda means Natural way towards Nature.
Dr. Sanjay Sadavarte’s Speciality is to treat every acute and chronic diseases with Proper Ayurvedic treatment And Panchkarma.
From last 21 years he has treated Psoriasis
Vitiligo Eczema,
baldness
acne
dandruff
scabies
hair fall
graying of hair
alopecia aeriata
Paralysis
Gout
Parkinsonism
Rheumatic Arthritis
Rheumatoid Arthritis
obesity
diabetes
Hyperacidity
Ulcerative colitis,Hypertension,psychological problems
height growth
Paediatrics disease gyaenacological disease (PCOD,UTERINE FIBROID,INFERTILITY Etc),
Male Infertility,Garbh sanskar
Dr.Sanjay Sadavarte
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Dr.Sanjay Sadavarte
आम्लपित्त ज्या रोगात घशाशी आंबट येत असते त्या आजाराला आम्लपित्त असे म्हणतात .विदाही द्रव्यांनी विदाही आम्ल गुण वाढल्यामुळे शरीरामध्ये पित्ताची वृद्धी होते आणि आम्लपित्त आजार शरीरात निर्माण होतो.
सामान्य लक्षणे
अन्न न पचणे, थकवा ,अन्न घशात येणे, कडू आंबट ढेकर येणे ,जडपणा असणे, हृदय ,घसा यात दाह ,अरुची यात प्रामुख्याने पित्त दोष वाढतो जोडीला कफ व वात देखील असतात.
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Dr.Sanjay Sadavarte
तळहात आणि तळहाताचे आग होत असल्यास कोरफडीच्या गरामध्ये हळद चूर्ण घालून एक छानसा लेप करावा आणि तो लेप तळहात आणि तळपायांना लावल्यामुळे तळहात तळपायाची आग कमी होण्यास मदत होते .तसेच मेंदीचे चूर्ण पाण्यामध्ये कालवून त्याचा लेप केल्याने देखील तळहात तळपायाची आग कमी होते. त्याचप्रमाणे शुद्ध खोबरेल तेल तळहात आणि तळपायांवर काशाच्या वाटेने घासल्याने तळहात तळपायच्या कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे अनवाणी पायाने सकाळी गवतावर चालल्यामुळे देखील तळहात तळपायाची आग कमी होण्यास मदत होऊ शकते.
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
Dr.Sanjay Sadavarte
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Dr.Sanjay Sadavarte
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Dr.Sanjay Sadavarte
6 months ago | [YT] | 1
View 0 replies
Dr.Sanjay Sadavarte
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Dr.Sanjay Sadavarte
दूर्वा या रसाने तुरट व थंड असल्याने शरीरात कोठेही अभ्यंतर किंवा बाह्यकारणाने रक्तस्त्राव होत असेल तर अशा वेळेस ताज्या दुर्वांचा रस दिवसातून चार वेळा दोन दोन चमचे घेतल्याने त्वरित आराम मिळतो .
मुळव्याध असून खूप रक्त शौचाच्या जागेतून जात असेल तर अशा वेळेस दुर्वांचा रस दोन दोन चमचे दिवसातून चार ते पाच वेळा घेतल्याने आराम मिळतो.
डोळ्यांची आग जळजळ होत असेल, डोळे लाल होत असतील तर दोन दोन थेंब दुर्वांचा रस डोळ्यांमध्ये टाकावा.
शरीरात जखम व्रण झाला असेल तर ताज्या दूर्वा बारीक कुटून त्याचा लेप करावा जखम लवकर बरी होते .
आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल तर दुर्वांचा रस दिवसातून चार वेळा जेवणाच्या अर्धा तास अगोदर घेतल्याने आम्लपित्त बरी होण्यास मदत होते .
नाकाचा घोळणा फुटल्यास दुर्वा रस पोटातून व नाकात दोन दोन थेंब सोडल्यास खूप अप्रतिम उपयोग होतो.
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी दुर्वांचा उपयोग होतो .
अंगावरून सफेद जात असल्यास दुर्वांचा रस पोटातून घेतल्याने फायदा होतो.
मासिक पाळीमध्ये अंगावरून खूप जात असेल तर ताज्या दुर्वांचा रस पोटात घेतल्याने पाळी व्यवस्थित होण्यास मदत होते.
उन्हाळे लागले असता दुर्वा व कोथिंबीर चा रस घ्यावा लघवी मधील जळजळ त्वरित कमी होते.
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Dr.Sanjay Sadavarte
शरीरात वात वाढल्यावर त्वचा काळवंडते , त्वचेवर सुरकुत्या येतात,नखे ठिसूळ होतात ,नखांचा रंग बदलतो, दातांचा रंग बदलतो ,शरीरामध्ये रूक्षपणा निर्माण होतो. त्वचेवर सुरकुत्यांचे प्रमाण वाढते.तसेच कठीणपणा निर्माण होतो. अंग थरथरते, हातापायांना मुंग्या येऊ लागतात .शरीराला कंप सुटतो. बद्धकोष्ठता किंवा पोट साफ होत नाही. झोप कमी होते. अंगात टोचल्यासारख्या वेदना होतात. संपूर्ण अंग जखडते. खूप थंडी वाजून येते. अंग बधीर पडते, सर्व सांधे दुखतात .हाडे ठिसूळ होतात , केस गळणे, केस दुभंगणे या तक्रारी सुरू होतात.थंड पदार्थांचा तिटकारा निर्माण होतो. आणि उष्ण पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
Dr.Sanjay Sadavarte
तोंडली चे उपयोग
तोंडली पचायला जड असते, तिक्त, मधुर , थंड, मेदाचे लेखन करणारी, मलस्तंभक, तोंडाला चव आणणारी परंतु बुद्धीमांद्य निर्माण करणारी आहे.
रक्तातील साखर कमी करण्यासाठी, वाढलेले वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तोंडली गुणकारी ठरते.
परंतु अधिक मात्रेमध्ये तोंडली चे सेवन केल्याने बुद्धिमांद्य निर्माण होऊ शकते.
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Load more