नमस्कार मैत्रिणींनो........🙏🙏
माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे .
मी एक खेडेगावातील गृहिणी आहे . माझ्या चॅनल वरती तुम्हाला फोर टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, वन टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, लहान मुलांचे ड्रेस, चोळी , बोटनेक ब्लाऊज, काॅलर ब्लाऊज डिझाईन, कपड्यांपासून नवीन कल्पना असे अनेक प्रकारचे कटिंग व स्टिचिंगचे व्हिडीओ पहायला मिळतील.
अधूनमधून सणाचे व देव दर्शनाचे व्हिडीओ पहायला मिळतील. माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
माझे व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्कीच करा.


Akshara Fashion

Thank you My Youtube Family 🙏🥰
500 Subscribe 🤗

3 months ago | [YT] | 1