Travel With Navvigation



Travel With Navvigation

गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नववर्षाची

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

9 months ago | [YT] | 0

Travel With Navvigation

सन्माननिय राज साहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व माननिय अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुगी ग्रूपच्या सौजन्याने महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे ‘वॉक अ थॉन’ १६ फेब्रुवारी २०२५ वीर बाजीप्रभू देशपांडे उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सिद्धि विनायक मंदीर आयोजित करण्यात आला होता
मुंबई शहरात दिवसेंदिवस कबुतरांची वाढणारी संख्या व त्यामूळे पसरणाऱ्या आजारांविरोधात माननिय अमित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे “कबुतर जा.. जा.. जा...” मोहीम हाती घेण्यात आली असून या वॉक अ थॉनच्या माध्यमातून सदर मोहीमेबद्दल सविस्तर जागरूकता करण्यात आली
या मोहिमे मध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मोठ्या संख्येने सर्वांनीच सहभाग घेतला होता. या विषयावर डॉक्टरांचे अमूल्य मार्गदर्शन देखील लाभले
मा. श्री. नितीन सरदेसाई व श्री संदिप देशपांडे साहेब यांच्या हस्ते Flag off करण्यात आला आणि मोहिमेला सुरूवात झाली
You Tube Link:
Part 1 https://youtu.be/FzkU-lL2H-M
Part 2 https://youtu.be/ZX1_Xv8JwtI

11 months ago | [YT] | 0

Travel With Navvigation

Mann Deshi Mahotsav 2025

11 months ago | [YT] | 0

Travel With Navvigation

🪷बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाद्वारे भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात भरविण्यात आलेल्या ‘मुंबई पुष्पोत्सव’अर्थात 'वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे’ उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते झाले. 🌷🥀

🌺याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (उद्याने) श्रीमती चंदा जाधव, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.

🌺🌼शनिवार, दिनांक १ फेब्रुवारी आणि रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे. मुंबईकरांनी या पुष्पोत्सवास नक्की भेट द्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी केले.

11 months ago | [YT] | 0

Travel With Navvigation

Makar Sankranti हळदी -कुंकूसाठी वाण काय द्यावे? | मकर संक्रांती हळदी-कुंकू 2025

नमस्कार, आम्ही घेऊन येणार आहोत मकरसंक्रांतीचे व्हिडिओ सिरिझ , @TravelWithNavvigation चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा
मकर संक्रांती हळदी-कुंकू 2025
मकरसक्रांतीला यंदा हळदी-कुंकूसाठी वाण म्हणून काय द्यावे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर काही उपयोगी वस्तू कुठे मिळतील आणि त्याच्या किंमती काय हे या व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहे.

Notify me बटण प्रेस करा

Video Link:- https://www.youtube.com/watch?v=JJ_8J...

1 year ago | [YT] | 0

Travel With Navvigation

Christmas Shopping 2024 at Crawford Market Mumbai Part 1 and Part 2 video is out From Christmas decorations to gifts, party finds, and Christmas trees, Crawford Market offers the best Christmas shopping experience in Mumbai.

PART 1 Link:- https://www.youtube.com/watch?v=Hr6JC...

Part 2 Link:- https://www.youtube.com/watch?v=w5hNc...

1 year ago | [YT] | 0

Travel With Navvigation

What is the highest peak in the world, attracting adventurers and climbers from across the globe?

1 year ago | [YT] | 0