SHRIKANT GOUND Is a channel where you can see videos about education and learn through simple marathi language
For contact my email id
goundshrikant23@gmail.com


SHRIKANT GOUND

नवीन पॅटर्न नुसार कोणती पुस्तके वाचावीत,प्रत्येक दिवसाचे नियोजन कसे करावे संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये आहे

6 years ago | [YT] | 2

SHRIKANT GOUND

नागपूर उच्च न्यायालयात क्लार्क व शिपाई पदासाठी निवड झालेल्या बदल आपल्या ऑनलाईन कोर्से मधील उमेदवार चेतन जाधव,विशाल बोइनवार,नितीन सुर्वे,रमाकांत पाटील,सागर पवार,जयराम कदम,राज,निशा,पूजा अशा असंख्य विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा💐💐

6 years ago (edited) | [YT] | 136

SHRIKANT GOUND

आपल्या ऑनलाईन कोर्से मधील उमेदवार चेतन जाधव सर यांनी क्लार्क पदासाठी मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट मध्ये 20 पैकी 20 गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐
व मुलाखतीसाठी शुभेच्छा👍👍

6 years ago | [YT] | 124

SHRIKANT GOUND

आपल्या ऑनलाईन कोर्से मधील उमेदवार जयराम कदम सर यांनी शिपाई पदासाठी मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट मध्ये 40 पैकी 38 गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐
व मुलाखतीसाठी शुभेच्छा👍👍

6 years ago | [YT] | 170

SHRIKANT GOUND

It's time to sunday comments box ask your questions live at youtube @ 5pm and u can also follow me on Instagram at
I'm on Instagram as @goundshrikant. Install the app to follow my photos and videos. www.instagram.com/invites/contact/?i=1q3kvf6gemhv&…

6 years ago | [YT] | 45

SHRIKANT GOUND

आज sunday कंमेंट्स बॉक्स 5 pm वाजता असेल

6 years ago | [YT] | 45

SHRIKANT GOUND

तुमच्या समस्यांच्या निराकरणासाठी भेटुत live 7:30 pm वाजता आपल्या मनातील शंका अवश्य विचारा@sunday comments box

6 years ago (edited) | [YT] | 59

SHRIKANT GOUND

Today 7 april you can wish me at
Follow me on Instagram
www.instagram.com/goundshrikant/p/Bfc1ZZtnJv4Dfkf9…

7 years ago | [YT] | 145

SHRIKANT GOUND

माझ्या प्रिय मित्रांना सांगण्यास आनंद होतो की माझी निवड आज सोनी मराठी वहिनी वरील मराठी कोण होणार करोडपती या मालिकेच्या पहिल्या टप्प्यासाठी निवड झाली आहे.पुढील चढाईसाठी आपल्या शुभेच्छा व मोठ्यांचा आशीर्वाद हवा आहे #marathikbc

7 years ago | [YT] | 292

SHRIKANT GOUND

Get ready for today at 10pm live

7 years ago | [YT] | 73