TechTalk मराठी is a YouTube channel that showcases the beauty of travel and spirituality in the Marathi language. We bring you an exciting collection of travel vlogs featuring stunning destinations across Maharashtra and beyond, all presented in a way that highlights the unique culture and lifestyle of the Marathi people.
In addition, we offer videos that delve into the spiritual side of life, featuring insights and teachings on the gods and temples of Maharashtra. Our content is not only informative but also visually captivating, taking you on a journey through the rich history and traditions of this beautiful state.
Whether you're a travel enthusiast or a spiritual seeker, TechTalk मराठी has something for you. Join us on this exciting adventure as we explore the wonders of Maharashtra and beyond. Subscribe to our channel and stay tuned for more exciting content!
TechTalk मराठी
*अश्विन 24 बुधवार दि 24/09/2025 श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर बकाड्या पत्रीच्या पानाची दोन वेलीची पूजा मांडण्यात येते देवीने मधुकैटभ या दैत्याचा वध करण्यासाठी बकाड्या पत्रीचे आरूढ धैवून दैत्याचा वध केल्लाने ही पूजा मांडण्यात येते. व देवीची नित्योपचारे पूजा व रात्री छबिना मिरवणुक...*
*#आईसाहेब🙏✨️🌼*
3 months ago | [YT] | 25
View 3 replies
TechTalk मराठी
श्री येडेश्वरी देवीची आजची महापूजा
#_आज दुसरी माळ वार मंगळवार दि 23/09/2025 श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर बकाड्या लिंबाच्या पानाने एकवेलीची पूजा मांडण्यात येते बकाड्या पत्रीच्या पानाने
कवच परिधान करुन आरुढ झालेल्या रुपास पाहून रावणाने बालाघाट डोंगर घाटीतून पळ काढला होता .. त्यामुळे देवीच्या तांदळावर एकवेलीची पूजा मांडण्यात येते. देवीची नित्योपचारे पूजा व रात्री छबिना मिरवणूक ...!!
बोला आई राजा उदो उदो !!!!
#aaisaheb
#aaiyedeshwari
3 months ago | [YT] | 30
View 2 replies
TechTalk मराठी
आई तुळजाभवानी पुजा
नवरात्री मोहत्सव Day -2
*||श्री भवानीदेव्यै नम:||* *||नवरात्र उत्सव, वार- मंगळवार दिनांक-२३-०९-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी मातेची प्रक्षाळ पूजा व सिंह 🛕 वाहनावर छबीना काढण्यात आला. 🚩🙏🏻*🌸
कुलस्वामीनी आई तुळजाभवानी व आई येडेश्वरी देवी चे नियमित महापुजा post व video चिया माध्यमातुन आपन share करत आहोत .तर आपल्या chanel ला नक्की भेट द्या..🙏🙏
#Aaisaheb
#tuljabhavani
#tuljapur
#ambabai
#navaratri
3 months ago | [YT] | 13
View 0 replies
TechTalk मराठी
Hello Friends,
नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या TechTalk Marathi या यूट्यूब चॅनेलवर, ९ दिवसांसाठी आई तुळजाभवानी व तिची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या तसेच माझे ग्रामदैवत असणाऱ्या आई येडेश्वरी देवीची नित्य पूजा आपल्याला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.
या नित्य पूजेबरोबरच देवीविषयीची संपूर्ण माहिती देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे.
नक्की आमच्या चॅनेलला भेट द्या
🏵️नवरात्र प्रारंभ
🏵️श्रीतुळजाभवानी सिंहासनावर विराजमान.
🍃अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा
🏵️दिनांक : 022/09/2025
वार:सोमवार
🏵️श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन🙏🏻
#aaisaheb #tuljabhawani #tuljapur #yermala #yedeshwari
3 months ago | [YT] | 29
View 1 reply
TechTalk मराठी
Hello Frinds ….
तर आज चा mini vlog Upload करायला थोडासा Late च झाला आहे…पन म्हणल न टाकण्यापेक्षा लेट बरा मग काय दिला टाकुन…तस तर रोज सकाळी १० ते ११ या वेळेत आपला Daily Vlog येणार आहे .. व त्या बरोबरच मोठे Vlog तर आधुन मधुन येतच असतात ..
तर आजच्या vlog ची Link मी दिलेली आहे..अजुन जर तो पाहीला नसेल तर नक्की पहा..😍
youtube.com/shorts/maJ1-KDlhB...
4 months ago | [YT] | 14
View 0 replies
TechTalk मराठी
येडेश्वरी मंदीरावर चैत्र पोर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी …live video link..
Yedeshwari temple / yatra2025 #live #viral
https://youtu.be/4FJsx4IkuqM
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित असलेल्या येरमाळा (ता. कळंब) येथील देवी येडेश्वरीच्या चैत्र पौणिर्मा यात्रेस शुक्रवार 12 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. 12 ते 17 एप्रिल दरम्यान येथे विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज चैत्र पोर्निमेनिम्त्त यात्रेनिमित्त सकाळी
चैत्र पौणिर्मेदिवशी देवीची डोंगरावरील मंदिरात महापूजा होवून रात्री छबीना मिरवणूक पार पडेल.
ऊद्या यात्रेचा मुख्य चुना वेचण्याचा दिवस असून, पालखी सकाळी साडेआड वाजता आमराईकडे रवाना होईल. चुन्याच्या रानात सकाळी अकरा वाजता चुना वेचण्याचा कार्यक्रम होणार
तो ह्विडिओ देखील लवकरच upload होईल तर आपल्या chanel ला भेट देत रहा ..
#aaiyedeshwari
#yedai
#yatra
#yermala
#live
8 months ago (edited) | [YT] | 243
View 4 replies
TechTalk मराठी
आज रंगपंचमी निमीत्त ोआई तुळजाभवानी ची महापुजा व अलंकार…
*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज फाल्गुन कृ.५ || [ रंगपंचमी ] वार- बुधवार दिनांक-१९-०३-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य दर्शन*
9 months ago | [YT] | 147
View 4 replies
TechTalk मराठी
श्री भवानीदेव्यै नम:
|| आज फाल्गुन शु.१० || वार- रविवार दिनांक-०९-०३-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य दर्शन
🍁🍁🍁🔱🔱🔱🍁🍁🍁
#aai
#aaisaheb
#tuljai
#tuljabhawani
#kulswamini
9 months ago | [YT] | 108
View 6 replies
TechTalk मराठी
Hello frinds… माझ्या youtube family मध्ये सहभागी असलेल्या सर्व माझ्या frinds ला महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉😍
महिला दिन, म्हणजे महिलांच्या योगदानाचा सन्मान आणि त्यांचं सामर्थ्य ओळखण्याचा दिवस. या दिवशी आपण महिला सशक्तीकरण, समानता, आणि त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करतो. प्रत्येक महिलेला तिच्या कर्तृत्वासाठी आदर देणे आणि तिच्या संघर्षाला मान्यता देणे आवश्यक आहे…
#womensday
#women
#today
#Techtalkmarathi
9 months ago | [YT] | 7
View 0 replies
TechTalk मराठी
🇯🇦🇬🇩🇦🇲🇧
🕉️🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🕉️
🌳 *आज शुक्रवार* 🌳
*तिथी:- फाल्गुन शुक्ल पक्ष ८*
*🟨 दुर्गाष्टमी 🟥*
*दिनांक : ०७ / मार्च / २०२५*
*आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन 🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शनाचा लाभ द्यावा.. आई तुझाच आशिर्वाद जय जगदंब* 🛕👏🏻🔱
🕉️🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🕉️
🇯🇦🇬🇩🇦🇲🇧
9 months ago | [YT] | 57
View 6 replies
Load more