M.I.T.R.A. Agro Equipments Pvt. Ltd. is the most successful agricultural spraying machines manufacturer in India with a variety of sprayers like orchard sprayers, boom sprayers, and duster.
We help farmers to protect their agricultural crops.

M.I.T.R.A develops spraying machines for farmers who are growing horticulture crops such as Grapes, Pomegranate, Orange, Mango, etc.


MITRA Sprayer

मित्रा स्प्रेयरवरील विश्वास – फळबाग शेतीत समृद्धीकडे अखंड वाटचाल.

3 days ago | [YT] | 21

MITRA Sprayer

No matter the weather, trust MITRA Sprayer for consistent, precise spraying that keeps your orchard healthy and highly productive.

1 week ago | [YT] | 25

MITRA Sprayer

⚡MITRA कंपनीच्या नवीन Thunder Fog इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअरच्या वापरामुळे द्राक्ष बागेत मिळालेले अचूक रिझल्ट.🍇 या यशामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान आणि आनंद झळकत आहे.✨
📱8888200022 | 7744911119

2 weeks ago | [YT] | 9

MITRA Sprayer

MITRA कंपनीच्या नवीन Thunder Fog इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअरच्या वापरामुळे द्राक्ष बागेत मिळालेले अचूक रिझल्ट.🍇 या यशामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान आणि आनंद झळकत आहे.✨
📱8888200022 | 7744911119

2 weeks ago | [YT] | 28

MITRA Sprayer

👨‍🌾 शेतकरी मित्रांनो, फळबाग शेतीसाठी आधुनिक व नाविन्यपूर्ण उपाय तसेच प्रगत स्प्रेयिंग तंत्रज्ञानाची संपूर्ण श्रेणी पाहण्यासाठी, 10 ते 14 डिसेंबरदरम्यान पुणे, PIECC मोशी येथे होणाऱ्या किसान एक्सिबिशन 2025 मध्ये MITRA स्प्रेयरच्या स्टॉल नं. F-602 ला जरूर भेट द्या!💯
📞 संपर्क: 8888200022 | 7744911119

1 month ago | [YT] | 16

MITRA Sprayer

एक सही फैसला, जो आपकी बागवानी को नई सफलता और मुनाफ़े की ऊँचाइयों तक ले जाएगा।

1 month ago | [YT] | 13

MITRA Sprayer

A powerful perspective of unmatched orchard-spraying excellence.

1 month ago | [YT] | 19

MITRA Sprayer

फळबागेतील नाविन्यपूर्ण स्प्रेयिंग तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक MITRA स्प्रेयरची संपूर्ण श्रेणी पाहण्यासाठी MITRA स्प्रेयरच्या स्टॉलवर सर्व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक स्वागत! 🚜🍇
🔍 काय खास आहे MITRA स्टॉलवर?
✅ अत्याधुनिक स्प्रेयरचे लाईव्ह डेमो
✅ तज्ज्ञांचे मार्गदर्शन — तुमच्या बागेच्या आणि बजेटच्या गरजेनुसार योग्य स्प्रेयर निवडण्यासाठी
✅ MITRA आणि इतर स्प्रेयरमधील फरक — जाणून घ्या, का MITRA आहे श्रेष्ठ!
✅ MITRA स्प्रेयरच्या संपूर्ण प्रोडक्ट रेंजची सविस्तर माहिती
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📱 +91 8888200022 | +91 7744911119
आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या.
स्टॉल नंबर- COS 12

1 month ago | [YT] | 20

MITRA Sprayer

🎥 तुमच्या फळबागेतील मित्रा स्प्रेयरसोबतचा अनुभव रीलच्या माध्यमातून शेअर करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजवर फीचर होण्याची संधी मिळवा! 💯
आपल्या रीलमध्ये आम्हाला Instagram वर टॅग करा 👉@mitrasprayer

2 months ago | [YT] | 8

MITRA Sprayer

🚜मित्रा स्प्रेयर आता सिद्धिविनायक एंटरप्रायझेस, शिरूर (पुणे) येथे उपलब्ध!
तुमच्या फळबागांना रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य स्प्रेयर शोधत आहात का❓
तर मग सिद्धिविनायक एंटरप्रायझेस येथे भेट द्या आणि अत्याधुनिक मित्रा स्प्रेयरच्या कार्यक्षमतेचा अनुभव स्वतः घ्या.💯
📍पत्ता: गाळा क्रमांक ०२, पाषाण मळा, शिरूर, पुणे, महाराष्ट्र – ४१२२१०
📞📲 8888200022 | 7744911119

2 months ago | [YT] | 22