The Agriculture Helpline..!

"आम्ही कास्तकार" हा चॅनेल खास मराठी शेतकरी, कृषी व्यवसायिक आणि शेतीत रुची असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती देण्यासाठी आहे. येथे तुम्हाला मिळेल नवीन कृषी योजना, सरकारच्या महत्त्वाच्या घोषणा, शेती जुगाड, आधुनिक शेती तंत्रज्ञान, आणि बाजारभाव अपडेट्स. 🚜🌱

✅ आमच्या चॅनेलवर मिळवा:
✔️ रोज सकाळ-संध्याकाळ चालू पिकांचे बाजारभाव अपडेट्स
✔️ PMFBY, PMKISAN, Pocra योजनेच्या ताज्या बातम्या आणि अपडेट्स
✔️ शेतकऱ्यांसाठी नवीनतम कृषी योजना आणि शासन निर्णय (Govt GR)
✔️ हवामान अंदाज (साप्ताहिक हवामान अपडेट्स)
✔️ Shettale, Kusum Yojana, Solar Pump आणि अन्य शासकीय अनुदान योजनांची संपूर्ण माहिती
✔️ शेती जुगाड, कृषी तंत्रज्ञान आणि आधुनिक लागवड पद्धतींवरील माहिती
✔️ शेतीसंबंधित मराठी Shorts Video, Tractor Videos आणि Goat Farming माहिती

💡 "आम्ही कास्तकार" चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक महत्त्वाची माहिती मिळवा!

📩 व्यवसायिक संपर्कासाठी: contact@amhikastkar.com
🌱 जय जवान, जय किसान! 🌾🚜


Amhi Kastkar

🌧️ पंजाबराव डख यांचा हवामान इशारा!
राज्यात अनेक भागांत पावसाची उघडीप, तर १७ जुलैपासून या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार! कुठे कधी पाऊस पडणार?

⛈️ वाचा डख सरांचा सविस्तर हवामान विश्लेषण –
👉 www.havamanandaj.in/panjabrao-dakh-weather-alert-f…

✅ १८ जुलैनंतर कोणत्या भागात पाऊस वाढेल?
✅ शेतीसाठी पुढचे ५ दिवस का आहेत महत्त्वाचे?
✅ पावसाचा पुढील अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी सूचना

📲 ही पोस्ट शेअर करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा!
#हवामानअंदाज #पंजाबरावडख #पावसाचीउघडीप #HavamanAndaj

1 year ago | [YT] | 2

Amhi Kastkar

🌫️Shakti Cyclone Monsoon : शक्ती चक्रीवादळ आलं तर कुठल्या जिल्ह्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होणार? 🌦️

monsoonupdate.com/shakti-cyclone-news-live-update/

1 year ago | [YT] | 3

Amhi Kastkar

🔰 पुढील 24 तासात या 21 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट | पहा आजचे हवामान कसे असेल 🪀

📌पहा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो 👇
🔗yt.oia.bio/12may

1 year ago | [YT] | 2

Amhi Kastkar

तुमच्याकडे आज पाऊस झाला का?
पहा पुढील 4 दिवसांचा अंदाज 👇
https://youtu.be/XZXcX5SXbjI

1 year ago | [YT] | 4

Amhi Kastkar

नक्की पहा

1 year ago | [YT] | 4

Amhi Kastkar

🤑 अखेर खरीप पिक विमा वाटप सुरू (खरीप २०२४) 👨🏻‍🌾
💸 तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार? पहा सविस्तर संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट
👇👇👇
pikvima.oia.bio/vatap

1 year ago | [YT] | 1

Amhi Kastkar

☔ मे महिन्याचा पावसाचा अंदाज या तारखेपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू होणार 🌦️

👇👇👇👇
yt.oia.bio/havaman

1 year ago | [YT] | 1

Amhi Kastkar

🤵🏻‍♀️लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे 🤑

तुमच्या खात्यात पैसे आले का? हे कसे तपासायचे आणि पुढचा हप्ता कधी येणार? पहा

👇👇👇
yt.oia.bio/ladki-bahin-hafta

1 year ago | [YT] | 2

Amhi Kastkar

नक्की पहा 👇👇👇

1 year ago | [YT] | 1