Jalgaon Live News is a leading media agency of the Jalgaon district. We focus on all type of news, covering Jalgaon city and Rural areas of the district as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based & App-based news & info content.
माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात या निर्णयामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
उन्मेष पाटील यांच्या या पावलामुळे शिंदेसेनेची ताकद उत्तर महाराष्ट्रात वाढणार का? की महायुतीमधील अंतर्गत गणिते बिघडणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
या पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटते? हा निर्णय जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा! 👇
आषाढी एकादशीनिमित्त उधना-पंढरपूर विशेष रेल्वे सुरू
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगावातून धावणाऱ्या उधना-पंढरपूर विशेष रेल्वेला आज जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । पाचोरा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात अज्ञात मारेकऱ्यांनी 26 वर्षीय तरुणावर गोळीबार केलं त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असं गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.
Jalgaon Live News

Unmesh Patil Shinde Sena Entry | Jalgaon Political News | Eknath Shinde Shivsena | Maharashtra Politics Update | North Maharashtra Politics
#Jalgaon #UnmeshPatil #JalgaonLive #EknathShinde #Shivsena #JalgaonNews #Politics #जळगाव #राजकारण
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Jalgaon Live News
आषाढी एकादशीनिमित्त उधना-पंढरपूर विशेष रेल्वे सुरू
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगावातून धावणाऱ्या उधना-पंढरपूर विशेष रेल्वेला आज जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
#JalgaonLive #Jalgaon #Pandharpur #AshadiEkadashi #Wari #SpecialTrain
8 months ago | [YT] | 3
View 0 replies
Jalgaon Live News
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । पाचोरा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात अज्ञात मारेकऱ्यांनी 26 वर्षीय तरुणावर गोळीबार केलं त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असं गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.
8 months ago | [YT] | 0
View 0 replies
Jalgaon Live News
तुमच्या मते जळगाव ग्रामीणचा आमदार कोण असेल?
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Jalgaon Live News
व्हॉट्सॲप डाऊन.... caption please
3 years ago | [YT] | 3
View 1 reply
Jalgaon Live News
जळगाव लाईव्ह न्यूज । विजयादशमी निमित्त पूजन
3 years ago | [YT] | 14
View 1 reply
Jalgaon Live News
सविस्तर जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लीक करा : https://youtu.be/xsky3tJZOUQ
3 years ago | [YT] | 13
View 0 replies
Jalgaon Live News
संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लिंक वर क्लीक करा.... https://youtu.be/IJBHk7N6HU0
3 years ago | [YT] | 11
View 0 replies
Jalgaon Live News
पिंप्राळाच्या राजाच्या दरबारात हजारो रुद्राक्षांचा अभिषेक
संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा...
https://youtu.be/OcR7H1JQYhg
3 years ago | [YT] | 7
View 0 replies
Jalgaon Live News
पेशवेकालीन जागृत देवस्थान 'तरसोदचा गणपती' मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा :
https://youtu.be/06TAOL4JmWA
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Load more