Kamesh Patil Official



Kamesh Patil Official

शुभ दसरा ☘️☘️☘️

1 year ago | [YT] | 0

Kamesh Patil Official

● शेतकरी बांधवांना साथ सारथीची, योजना शेतशिवार समृद्ध करणारी. सारथी प्रायोजित व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे, पुणे द्वारा निःशुल्क क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याद्वारे हरितगृहातील व्यवस्थापन व अन्य ९ प्रकारच्या उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित क्षमता बांधणीसाठी मोफत प्रशिक्षण मिळवा. आजच www.sarthi- maharashtragov.in या संकेतस्थळावरील नोटीसबोर्डवर योजनेची माहिती घ्या आणि ऑनलाईन अर्ज करून लाभ घ्या. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - ३१/३/२४ राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे, पुणे यांच्याकडे कागदपत्रांची प्रत पाठविण्याची अंतिम तारीख १०/४/२०२४

#NavnathPasalkar #Ashokkakade #अजितनिंबाळकर #मधुकरकोकाटे #उमाकांतदांगट #नवनाथपासलकर #अशोककाकडे #Sarthipune #sarthi #sarthi_pune #maratha #kunbi #maratha_kunbi #kunbi_maratha #सारथी #मराठा #कुणबी #मराठा_कुणबी #कुणबी_मराठा #कृषीप्रशिक्षण #Farmers #SkillDevelopment #Training #Agricultural Company #Skills #Agriculture #Farming #Production #Knowledge Sharing #Agriculturelnsights #Farmers Training #AgriculturalSkills

2 years ago | [YT] | 2

Kamesh Patil Official

संरक्षण सेवा क्षेत्रातील प्रवेश स्तरीय परीक्षांच्या भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी सारथीची योजना

आर्मी नेव्ही एअर फोर्स पॅरामिलिटरी फोर्सेस (सीआरपीई, एसआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी सीपीई, एसपीएफ, पोलीस, अग्नीवीर )

आणि त्या प्रकारच्या इतर संरक्षण सेवांमधील प्रवेश स्तरीय परीक्षांच्या भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रायोजित कोचिंग.

योजना - मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील पात्र उमेदवारांसाठी लागू ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१/१२/२०२३ अधिक माहितीसाठी www.sarthi maharashtra.gov.in संकेतस्थळाचा सूचनाफलक पहा, पात्रता निकषांची पुर्तता कर योजनेचा लाभ घ्या ! → अश्याच नवनवीन माहितीसाठी चॅनेल सबस्क्राईब करा

2 years ago | [YT] | 2

Kamesh Patil Official

🎊🎉

2 years ago | [YT] | 0

Kamesh Patil Official

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. ?

2 years ago | [YT] | 4

Kamesh Patil Official

लवकरच....⌛⏳

2 years ago | [YT] | 3