Team Vishal

यशवंतराव हाप्पे काका यांच्या निधनाची बातमी मनाला अतिशय वेदना देणारी आहे. लहानपणापासून “हाप्पे काका” म्हणून ज्यांना पाहिलं, ते स्व. वसंतदादांचे फक्त स्वीय सहाय्यक नव्हते, तर आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होते.

पद्ममाळेतील दिवस असोत किंवा दादांच्या व्यस्त राजकीय आयुष्यातील क्षण हाप्पे काका नेहमीच त्यांच्या सावलीसारखे सोबत राहिले. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि दादांना कधीही सोडून जाणार नाही ही त्यांची भूमिका आजही मनात खोलवर कोरलेली आहे. लहानपणी आम्ही खेळत असताना घरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारे, आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे हाप्पे काका आजही डोळ्यांसमोर उभे राहतात.

दादांच्या प्रत्येक संघर्षात, प्रत्येक यशात आणि शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे हाप्पे काका हे फक्त सहकारी नव्हते ते विश्वास, प्रेमळ नाते आणि कुटुंबातील सदस्य होते. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबातील एक जिव्हाळ्याचा माणूस हरपला आहे. यशवंतराव हाप्पे काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आठवणी सदैव आमच्या मनात जिवंत राहतील.

4 months ago | [YT] | 78

Team Vishal

इथल्या मातीला रंग मराठीचा !
इथल्या वाऱ्याला गंध मराठीचा !

मराठी भाषा गौरव दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#मराठीभाषागौरवदिन #मराठीअभिमान #कुसुमाग्रजजयंती

6 months ago | [YT] | 37

Team Vishal

"एक वर्ष... असंख्य मुद्द्यांवर संसदेत ठाम आवाज!
रेल्वे सुविधा, आरोग्य, महिलांचा हक्क, कर धोरणं, शेतकरी प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, जिल्ह्यातील रस्त्यांची कामं, नव्या तंत्रज्ञानासंदर्भातील धोरणं —
खासदार विशाल दादा पाटील यांनी संसदेत प्रत्येक प्रश्नासाठी ठामपणे भूमिका मांडली.

#Ekvarshvikasach #Sangliloksabha #VishalPatil #MPVishalPatil #1YearOfVishalPatil #1YearAsMP #SangliDevelopment #SangliProgress #VishalForSangli

1 year ago | [YT] | 56

Team Vishal

ठोस मुद्दे, ठाम भूमिका
खासदार विशाल दादा पाटील यांची संसदेत ठाम आणि सजग भूमिका !



#Ekvarshvikasach #Sangliloksabha #VishalPatil #MPVishalPatil #1YearOfVishalPatil #1YearAsMP #SangliDevelopment #SangliProgress #VishalForSangli

1 year ago | [YT] | 73

Team Vishal

#NewProfilePic
विशाल वचनांचं, एक वर्ष विकासाचं!

1 year ago | [YT] | 191

Team Vishal

खासदार विशाल शैलेजा प्रकाशबापू पाटील 👑🔥🌪️ #विजयी #vishalpatil #sangliloksabha

2 years ago | [YT] | 1,853

Team Vishal

खासदार साहेब 💥🔥👑 #vishalpatil #sangliloksabha

2 years ago | [YT] | 2,501

Team Vishal

लक्षात ठेवा उजव्या बाजूच्या मशीन वरील पहिलं (१७ नंबरचे ) बटन आपलं चिन्ह "लिफाफा" #vishalpatil #लिफाफा

2 years ago | [YT] | 702