Vidya's Health &Tips

नमस्कार 🙏
या चैनल वर तुम्हाला आरोग्यविषयक माहिती, हेल्थ टिप्स, फळांचे फायदे तोटे, आजाराची कारणे व उपाय, ब्युटी टिप्स, चांगल्या जीवनासाठी रोजच्या सवयी ,हेल्थ विषयक आवश्यक टिप्स आणि आयुर्वेदिक मार्गदर्शन याबद्दल माहिती मिळेल .😊🌿
आमचे उद्दिष्ट आहे —
आपल्याला सोप्या भाषेत विश्वसनीय व उपयोगी आरोग्य माहिती देणे,
ज्यामुळे तुम्ही रोजच्या जीवनात छोटे बदल करून स्वतःला आणि कुटुंबाला अधिक निरोगी ठेवू शकता.

📌 दररोज काहीतरी नवीन शिका, आरोग्य सुधारवा आणि जीवन सकारात्मक दिशेने घ्या.
चॅनलला Subscribe करा आणि आपल्या हेल्थ जर्नीची आजच सुरुवात करा! 🌿✨


Vidya's Health &Tips

👉 तुम्ही वजन कमी करण्यासाठी काय करता?
तुमचं उत्तर Poll मध्ये द्या 👆
👉 आणि कमेंटमध्येही नक्की सांगा 👇
तुमचा अनुभव इतरांना मदत करू शकतो 😊
हा पोल तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांचं मत जाणून घ्या!
#वजनकमी #WeightLoss #HealthTipsMarathi

2 months ago | [YT] | 3

Vidya's Health &Tips

“चाळिशीनंतर या 4 चुका तुमच्या शरीराला नुकसान करू शकतात 😨
तुम्ही यातली कोणती चूक करता?
👇 कमेंट करा”

2 months ago | [YT] | 1

Vidya's Health &Tips

चाळिशीनंतर शरीर, मन आणि आयुष्य सगळं बदलायला लागतं…
पण योग्य सवयी लावल्या तर आयुष्य अजून सुंदर होऊ शकतं 💯
हा व्हिडिओ नक्की बघा 👇
आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा!”
https://youtu.be/xIqgARqr1n8?si=HodZm...

#चाळिशीनंतर #HealthMarathi #MotivationMarathi #HealthyLife #LifeTips #MarathiVideo #FitnessTips

2 months ago (edited) | [YT] | 6

Vidya's Health &Tips

❓ तुम्ही तुमचा Blood Pressure किती वेळा तपासता?
📌 उच्च रक्तदाब शांतपणे वाढतो.
जागरूक राहा ❤️

3 months ago | [YT] | 4

Vidya's Health &Tips

https://youtu.be/BTRe6Fye7j0?si=kR5Zz...
"100 वर्षे निरोगी आयुष्य जगायचं असेल तर खालील या 10 सवयी सुरू करा"

3 months ago (edited) | [YT] | 6

Vidya's Health &Tips

❓ शरीरात वारंवार थकवा येण्याचे मुख्य कारण काय असू शकते?
योग्य पर्याय निवडा आणि कमेंटमध्ये कारण सांगा 👇
#HealthTips #MarathiHealth #HealthyHabits"

3 months ago | [YT] | 2

Vidya's Health &Tips

🔹 तुम्ही सकाळी सर्वात आधी काय पिता?

3 months ago | [YT] | 4

Vidya's Health &Tips

🙏 मनापासून धन्यवाद 🙏

आज आपल्या Vidya’s Health & Tips परिवाराने 1000+ Subscribers पूर्ण केले ❤️
हा फक्त आकडा नाही…
हा तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि पाठिंब्याचा आशीर्वाद आहे.
तुमचे Likes, Comments आणि Share मुळे मला अजून चांगले आणि उपयुक्त हेल्थ व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
अशीच साथ आणि प्रेम कायम ठेवा ✨
पुढचा टप्पा – 10,000 Subscribers 💪

धन्यवाद परिवार ❤️
– Vidya’s Health & Tips

3 months ago | [YT] | 6

Vidya's Health &Tips

"तुम्ही रोज व्यायाम करता का?"

3 months ago | [YT] | 3