#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांनी #संविधान हे सर्व समाज घटक शोषित घटकांना समोर ठेवूनच तयार केलं. त्यामागे समाज सुधारक महापुरुषांच्या विचारांचा अंतर्भाव होता, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी आज नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित #संविधानसन्मानसंमेलनात केलं.
. Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) भाजप हे संविधानाच्या विरोधात समोरासमोर येत नसून विकास ' प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांचा वापर करून छुप्या मार्गाने संविधान संपवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला . शासकीय संस्था खाजगी संस्थांच्या शीर्ष व्यवस्थापनामध्ये एकही दलित किंवा इतर मागासवर्गीय शोधून सापडत नाहीत असे सांगून जाती आधारित जनगणना हा लोकांचा आवाज असून तो संसदेपर्यंत पोहोचणे हे माझं काम असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं . असमानतेच मूळ हे जात असून जाती आधारित जनगणना होणे आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओंलाडणे गरजेचे आहे असे देखील त्यांनी शेवटी सांगितलं .
#नागपूर: मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी ज्या भागात आपल्याला गेल्या निवडणुकीत कमी मते पडली, त्या ठिकाणी जाऊन संपर्क अभियान राबवावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी ‘गाव चलो’ अभियानात कार्यकर्त्यांना केले. सावनेर विधानसभा क्षेत्रातील #धापेवाडा येथे हे अभियान आयोजित करण्यात आले.
याअंतर्गत केंद्रीय मंत्री #नितीन_गडकरी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सोबतच धापेवाडा येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्री महोदयांनी अभिवादन केले. धापेवाडा ग्रामपंचायत जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले.
Hindustan News & Entertainment Channel
#नागपूर
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांनी #संविधान हे सर्व समाज घटक शोषित घटकांना समोर ठेवूनच तयार केलं. त्यामागे समाज सुधारक महापुरुषांच्या विचारांचा अंतर्भाव होता, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी आज नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित #संविधानसन्मानसंमेलनात केलं.
. Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) भाजप हे संविधानाच्या विरोधात समोरासमोर येत नसून विकास ' प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांचा वापर करून छुप्या मार्गाने संविधान संपवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला . शासकीय संस्था खाजगी संस्थांच्या शीर्ष व्यवस्थापनामध्ये एकही दलित किंवा इतर मागासवर्गीय शोधून सापडत नाहीत असे सांगून जाती आधारित जनगणना हा लोकांचा आवाज असून तो संसदेपर्यंत पोहोचणे हे माझं काम असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं . असमानतेच मूळ हे जात असून जाती आधारित जनगणना होणे आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओंलाडणे गरजेचे आहे असे देखील त्यांनी शेवटी सांगितलं .
#Nagpur
#maharashtra
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Hindustan News & Entertainment Channel
#नागपूर:
मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी ज्या भागात आपल्याला गेल्या निवडणुकीत कमी मते पडली, त्या ठिकाणी जाऊन संपर्क अभियान राबवावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी ‘गाव चलो’ अभियानात कार्यकर्त्यांना केले. सावनेर विधानसभा क्षेत्रातील #धापेवाडा येथे हे अभियान आयोजित करण्यात आले.
याअंतर्गत केंद्रीय मंत्री #नितीन_गडकरी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सोबतच धापेवाडा येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्री महोदयांनी अभिवादन केले. धापेवाडा ग्रामपंचायत जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले.
#ShivajiMaharajJayanti
#saoner
#nagpur
#maharashtra
1 year ago | [YT] | 0
View 0 replies