S News Kolhapur 

एस न्युज ... कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एक अग्रगन्य केबल न्युज चॅनेल.स्थानिक घडामोडींचा वेध घेतानाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींच्या स्थानिक पातळीवरील परिणामांची चर्चा करणारं चॅनल.केवळ बातमीदारी पुरतं आपलं काम न थांबवता निकोप समाजव्यवस्थेसाठी योगदान देणार चॅनल.जीटीपील एसपीएन डीजीटल नेटवर्क प्रा.लि.कोल्हापूरचं जनसामान्यांचं आवाज बनलेलं चॅनेल एस न्युज ...


S News Kolhapur

दि.07/07/2026 सायंकाळी 6 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
35 फूट 11 इंच इतकी आहे.
📢 इशारा पातळी 39 फूट आहे
📢 धोका पातळी 43 फूट आहे

2 months ago | [YT] | 10

S News Kolhapur

राधानगरी धरण 4.38 TMC (52%)
काळम्मावाडी धरण 5.78 TMC (22%)
वारणा धरण 16.86 TMC (49%)

2 months ago | [YT] | 7

S News Kolhapur

दि.07/07/2026 सायंकाळी 5 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
35 फूट 10 इंच इतकी आहे.
📢 इशारा पातळी 39 फूट आहे
📢 धोका पातळी 43 फूट आहे

2 months ago | [YT] | 7

S News Kolhapur

राधानगरी धरण अखेर 52 टक्के भरले (4.38 TMC)

2 months ago | [YT] | 5

S News Kolhapur

दि.07/07/2026 दुपारी 2 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
35 फूट 7 इंच इतकी आहे.
📢 इशारा पातळी 39 फूट आहे
📢 धोका पातळी 43 फूट आहे

2 months ago | [YT] | 3

S News Kolhapur

चित्री प्रकल्प हिरण्यकेशी नदीवरील हरळी बंधारा आज दिनांक 07/07/2026 रोजी दुपारी 2.30 वाजता पाण्याखाली गेला आहे

2 months ago | [YT] | 3

S News Kolhapur

वारणा नदीवरील को. प. बंधारा दानोळी ता. शिरोळ पाण्याखाली गेला आहे

2 months ago | [YT] | 3

S News Kolhapur

कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा ?

8 months ago | [YT] | 194

S News Kolhapur

“कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!”
कोल्हापूरचा विकास जनतेच्या सहभागातून व्हावा या उद्देशाने “कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!” हे अभियान सुरू करण्यात आला आहे. आपल्या अपेक्षा व सूचना कळवा. याच आधारावर काँग्रेस पक्षाचा कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार केला जाईल.
सूचना देण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा किंवा दिलेल्या 7028603599 नंबरवर थेट WhatsApp मेसेज पाठवा.

8 months ago | [YT] | 115