मी दररोज सकाळी या चैनल वर भक्तीगीत, मराठी अभंग, गवळणी, पाळणे , हळदी समारंभात म्हणण्याच्या ओव्या, खंडोबाचे गाणे, देवीचे गाणे, दत्ताचे अभंग व भक्तीगीत, डोहाळे जेवणाचे गाणे टाकत आहे तरी या चैनल सर्वांनी लाभ घ्यावा. ही नवीन नम्र विनंती 🙏 माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन चे बटन दाबा, लाईक करा आणि कमेंट करा ही नम्र विनंती🙏🙏🚩


Vaishali Sanap

आज दत्त जयंती निमित्ताने वन विभाग, पाथर्डी यांच्या वतीने आमच्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याबद्दल आयोजकांचे आभार 🙏

4 weeks ago | [YT] | 36

Vaishali Sanap

लोहगाव, पुणे येथे चि. शुभम जगताप यांच्या हळदी समारंभाच्या निमित्ताने माझा पारंपारिक हळदीच्या ओव्या गायनाचा कार्यक्रम झाला. मला आमंत्रित केल्या बद्दल व आदर आतिथ्य बद्दल मी जगताप कुटुंबीयांचे आभार मानते. 🙏🙏

1 month ago | [YT] | 25

Vaishali Sanap

पद्मावती माता नगर, आळंदी, पुणे येथे भजन कार्यक्रम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. या संधीबद्दल मी चैतन्य शैक्षणिक संस्था आणि विशेषतः आदरणीय रुक्मिणीताई लेंडे यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी मला उत्कृष्ट भजन सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहोत. 🙏

1 month ago (edited) | [YT] | 38

Vaishali Sanap

पद्मावती माता नगर, आळंदी, पुणे येथे आज दुपारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. 🙏🙏

1 month ago | [YT] | 13

Vaishali Sanap

सौ. गौरीताई वाघमारे ( वाघोली, पुणे ) यांच्या येथे ११ मंगळवार उद्यापन निमित्ताने श्री काळूबाई देवीच्या भजनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. 🙏 || जय देवी काळूबाई || 🙏 #VaishaliSanap #KalubaiBhajan

2 months ago (edited) | [YT] | 39

Vaishali Sanap

सौ. यमुनाताई शिंदे ( वाघोली, पुणे ) यांच्या येथे गणेश चतुर्थी निमित्ताने भजनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. 🙏 || जय गणपती बाप्पा || 🙏 #VaishaliSanap #GaneshChaturthiBhajan

2 months ago | [YT] | 19

Vaishali Sanap

सौ. पल्लवी जगताप ( वाघोली, पुणे ) यांच्या येथे नवरात्री निमित्ताने भजनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. 🙏 || जय रेणुका माता || 🙏 #VaishaliSanap #NavratriSpecialBhajan

3 months ago (edited) | [YT] | 29

Vaishali Sanap

वाघोली, पुणे येथील जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये नवरात्री निमित्ताने भजनाचा कार्यक्रम झाला. तेथील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्व स्थानिकांचे मनःपूर्वक आभार मानते. 🙏 || जय जगदंबा माता || 🙏 #VaishaliSanap #navratri #navratrispecial #navratri2025 #bhajan #marathi

3 months ago (edited) | [YT] | 10

Vaishali Sanap

सौ. बेबी सिंग ( साईपार्क, पुणे ) यांच्या येथे नवरात्री निमित्ताने भजनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. 🙏🙏 || जय लक्ष्मी माता ||

3 months ago | [YT] | 27

Vaishali Sanap

सौ. रोहिणीताई जगताप ( वाघोली, पुणे ) यांच्या येथे नवरात्री निमित्ताने भजनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. 🙏🙏 || जय जगदंबा माता ||

3 months ago | [YT] | 34