मी दररोज सकाळी या चैनल वर भक्तीगीत, मराठी अभंग, गवळणी, पाळणे , हळदी समारंभात म्हणण्याच्या ओव्या, खंडोबाचे गाणे, देवीचे गाणे, दत्ताचे अभंग व भक्तीगीत, डोहाळे जेवणाचे गाणे टाकत आहे तरी या चैनल सर्वांनी लाभ घ्यावा. ही नवीन नम्र विनंती 🙏 माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन चे बटन दाबा, लाईक करा आणि कमेंट करा ही नम्र विनंती🙏🙏🚩


Vaishali Sanap

श्रीमती महानंदाताई ​भीभीषण ढोपरे यांच्या लोणी काळभोर (पुणे) येथील निवासस्थानी माझा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. ताईंनी अत्यंत आदरपूर्वक निमंत्रण देऊन कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. त्यांच्या या आपुलकीबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे.🙏

2 months ago | [YT] | 93

Vaishali Sanap

भजन कार्यक्रम: लोणी काळभोर (पुणे) 🚩

​कै. भीभीषण महादेव ढोपरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उद्या, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता माझे भजन सादरीकरण आहे. आवर्जून उपस्थित राहा!

2 months ago | [YT] | 106

Vaishali Sanap

📍महाजनवाडी - धामणगाव , ता.आष्टी, जि. बीड..

2 months ago | [YT] | 86

Vaishali Sanap

डोमखेल (पुणे) येथील वार्षिक सप्ताहानिमित्त आयोजित भजनाच्या कार्यक्रमात मला भजन गायनाची सेवा करण्याची संधी मिळाली. या मंगलमयी सोहळ्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी श्री. मच्छिंद्र सातव यांचे मनःपूर्वक आभार मानते🙏

2 months ago | [YT] | 112

Vaishali Sanap

श्री क्षेत्र मढी येथील जगद्गुरू तुकोबारायांच्या ३७५ व्या वैकुंठ सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात, आम्हाला भजन सेवा सादर करण्याची संधी लाभली. याबद्दल श्री. संत अशोक महाराज, श्री. एकनाथ मरकड आणि समस्त आयोजक समितीचे मी ऋणी आहे. धन्यवाद!🙏

2 months ago | [YT] | 79

Vaishali Sanap

वाघोली (पुणे) येथील सौ. संजना शाह यांच्या निवासस्थानी भजनाचा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. शाह कुटुंब मूळचे राजस्थानचे; मात्र संजना ताईंच्या आजी, श्रीमती कलावती शाह यांना माझ्या भजनाची विशेष आवड असल्याने त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाह परिवाराने दिलेल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. 🙏

2 months ago | [YT] | 73

Vaishali Sanap

सौ. सुरेखाताई कड (वाघोली, पुणे) यांच्या घरी आई काळूबाईंच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि उत्तम पाहुणचाराबद्दल मी मनापासून आभार मानते. 🙏

2 months ago | [YT] | 138

Vaishali Sanap

कै. दिलीप विलास शिरसाठ यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ललिताताई शिरसाठ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, अशा दुःखद प्रसंगीही त्यांनी माझे मनापासून आदरातिथ्य केले, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. तसेच तेथील स्थानिक सहकारी महिला - गर्जे ताई, खेडकर ताई व इतर भगिनींनी माझा सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!

2 months ago (edited) | [YT] | 66

Vaishali Sanap

दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी चिंचपूर इजदे, ता. पाथर्डी येथे भजनाचा कार्यक्रम झाला. या अप्रतिम १५ दिवसीय साप्ताह मध्ये आमचा भजनाचा कार्यक्रम ठेवल्या निमित्ताने मी सर्व चिंचपूर इजदे ग्रामस्थांचे व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानते.🙏

2 months ago | [YT] | 85

Vaishali Sanap

आज दत्त जयंती निमित्ताने वन विभाग, पाथर्डी यांच्या वतीने आमच्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याबद्दल आयोजकांचे आभार 🙏

5 months ago | [YT] | 38