Jevan Journey मध्ये आपलं स्वागत आहे! 🍛
इथे आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात —
जिथं मिळतात स्थानिक चवींचे अनोखे अनुभव आणि प्रवासातील सुंदर आठवणी.
प्रत्येक भागात एक नवीन ठिकाण, नवीन चव आणि नवीन कहाणी!
चॅनेलला Subscribe करा आणि आपल्या “Jevan Journey” ला साथ द्या ❤️