Bhimsainik_Vikass

जय भारत...🇮🇳। नमो बुद्धाय...🙇🏻जय भिम 💙जय शिवराय 🧡मित्रांनो आपण आपल्या ( Bhimsainik_Vikas ) या तुमच्या भावाच्या You Tube Channel वरती प्रत्येक महापुरुषांच्या जयंती महापरिनिर्वाण आणि त्यांनी केलेल्या कार्याचे आपण आपल्या You Tube Channel वर WhatsApp Status पाहायला मिळणार. नव नवीन WhatsApp Status आणि नव नवीन गाण्यासाठी लगेच आपल्या You Tube Channel ला Subscribe करा आणि Bell Icon🔔 Click करा.


Bhimsainik_Vikass

मला आवडलेला बाबासाहेबांचा हा अनमोल विचार....
दगडाच्या देवळात तुम्ही दिवा लावल्या शिवाय उजेड पडत नाही
तर तो तुमच्या आयुष्यात काय उजेड पाडणार
म्हणून संघर्ष करून उत्कृष्ट शिक्षण घ्या
आणी स्वतःच्या आयुष्यात
शैक्षणिक , बौद्धिक,सामाजिक,आर्थिक, विकासाचा दिवा लावा...
डॉ बाबासाहेब आंबेडकर...
🙏नमो बुद्धाय जय भीम🙏
🌹मंगलमय धम्म सकाळ*🌹

1 year ago | [YT] | 4

Bhimsainik_Vikass

थेंब थेंब रक्ताचा आठवण येते आम्हाला कधी विसरणार नाही बाबा अभिवादन करण्यास तुम्हाला 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिना निमित्त महामानवास विनम्र अभिवादन 💐🥹💔🌻

तुम्हा कोटी कोटी अभिवादन..बाबा 🥺💔💐🌼

2 years ago | [YT] | 0

Bhimsainik_Vikass

1K Subscriber Thank You Guys For Complete My 1K Subscribers

Link 👇
youtube.com/shorts/H1N8lCmH8J...

1k subscribe complete,subscribe kaise badhaye,1k subscribe,subscriber kaise badhaye,youtube par subscribe kaise badhaye,1k subscribers,1k subscribe complete status,youtube subscriber kaise badhaye,subscriber kaise badhaye 2023,1k subscribe complate status,1k subscribe complate poster,how to complete 1k subscribers,1k subscribe kaise complate kare,youtube par subscriber kaise badhaye,1k subscribers complate

2 years ago (edited) | [YT] | 1

Bhimsainik_Vikass

२ मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह

जातीअंताला वर्णभेदाला बंड पुकारत डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 सालीकाळाराम मंदिर दरवाजे खुले करत प्रवेश करून जातीयता - भेदभाव नष्ट करण्यासाठी पाऊल उचलले होते, त्या कार्यास कोटी कोटी प्रणामचवदार तळ्याचे पाणी पिऊन मी अमर होणार नव्हतो किंवा काळाराम मंदिर प्रवेश करुन मला भक्त बनायचे नव्हते. पण येथील वर्ण व्यवस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचे होते की, आम्ही सुद्धा माणूस आहोत, पाणी हे निसर्गनिर्मित आहे, त्याचप्रमाणे देव हा सर्वांसाठी समान आहे, जेवढा तुमचा अधिकार आहे, तेवढा आमचा सुद्धा संविधानिक अधिकार आहे.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2 years ago | [YT] | 9

Bhimsainik_Vikass

प्रेम तर सगळेच करतात जीच्याकडून ममता मिळते तिला रमाई म्हणतात💙🌍🥰 माता रमाई यांच्या 125व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐.........
( रमाईभीमरावआंबेडकर #रमाईजयंती )
https://youtu.be/aW1PgOkSf2o

3 years ago | [YT] | 29

Bhimsainik_Vikass

महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन 👇
youtube.com/shorts/BKOFPddJXK...

3 years ago | [YT] | 48

Bhimsainik_Vikass

Like Share Subscribe 👇 संविधान दिन Special video
youtube.com/shorts/lCjfUUiNVe...

3 years ago (edited) | [YT] | 32

Bhimsainik_Vikass

please check out New video . 👇
youtube.com/shorts/fvT7I4vF4j...

Download link 🖇️ t.me/StudioXYT

3 years ago (edited) | [YT] | 7