Daily vlog ❤️
मराठी फॅमीली
Lifestyle | Travel | Food | Little Baby |
नमस्कार मी “आदित्य वडार ‘ आम्ही या चॅनेल च नाव आमच्या मुलीच्या नावाने दिले आहे..आम्हाला फिरायला आवडते आणि आम्ही कुठे कुठे फिरलोय ते दाखवायला आवडते.
Rare गोष्टी, ऐतिहासिक मंदिरे,शिल्प,गडकिल्ले,आमच्या आयुष्यातील बेस्ट moments तसेच कुठे काही चुकीच घडलं असेल तर ते सगळ दाखवणार
तुम्ही केलेले subscribe मला आणखी प्रेरणा देईल…आणि तुमच subscription व्यर्थ जाणार नाही याची गॅरेंटी मी घेतो…तुमच्यासाठी रोज एक नवीन वीडियो टाकणार ज्यामध्ये नवीन काहीतरी माहिती किंवा नवीन विषय असेल..
धन्यवाद
इथपर्यंत आला आहात तर सब्सक्राइब करून च जावा