नमस्कार मैत्रिणींनो, कृष्णजन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा, आज आमच्या कोकणात जन्माष्टमी चा उपवास नैवेद्य म्हणुन अशी थाळी बनवली जाते. ती मी आज तुमच्या बरोबर शेअर करत आहे. https://youtu.be/T61QsZG6sKM?si=1nGxk...
नमस्कार मैत्रिणींनो, आज बहुगुणी अशा टाकळा भाजी चे गुणधर्म आणि रेसिपी शेअर केली आहे. तुम्हाला ही रेसिपी महिती असेलच पण मी ही कशी बनवते याचा व्हिडिओ माय इथे शेअर केला आहे
Good morning, मैत्रिणींनो, सकाळ च नाष्टा आणि मुलांचा डबा यासाठी महिन्यातून 1 तास कडून जर आपण अशी भाजणी च पीठ बनऊन ठेवलं आणि पालक, मेथी अश्या वेगवेगळ्या पालेभाज्या घालून थालीपीठ डब्यात दिलीत तर ती पौष्टीक तर असतीलच पण मुलांनाही आवडतील. https://youtu.be/Go-jBVeKiI0?si=__9zR...
Saee Chavan
नमस्कार मैत्रिणींनो,
कृष्णजन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा, आज आमच्या कोकणात जन्माष्टमी चा उपवास नैवेद्य म्हणुन अशी थाळी बनवली जाते. ती मी आज तुमच्या बरोबर शेअर करत आहे.
https://youtu.be/T61QsZG6sKM?si=1nGxk...
1 year ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
Saee Chavan
नमस्कार मैत्रिणींनो, आज बहुगुणी अशा टाकळा भाजी चे गुणधर्म आणि रेसिपी शेअर केली आहे. तुम्हाला ही रेसिपी महिती असेलच पण मी ही कशी बनवते याचा व्हिडिओ माय इथे शेअर केला आहे
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Saee Chavan
काळा वाटाणा सांबार कोकणातील पद्धतीने
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Saee Chavan
Good morning, मैत्रिणींनो, सकाळ च नाष्टा आणि मुलांचा डबा यासाठी महिन्यातून 1 तास कडून जर आपण अशी भाजणी च पीठ बनऊन ठेवलं आणि पालक, मेथी अश्या वेगवेगळ्या पालेभाज्या घालून थालीपीठ डब्यात दिलीत तर ती पौष्टीक तर असतीलच पण मुलांनाही आवडतील. https://youtu.be/Go-jBVeKiI0?si=__9zR...
1 year ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
Saee Chavan
मुलांच्या डब्ब्यात झटपट बनवून देता येइल अस थालीपीठ #थालीपीठ #thalipith #थालीपीठ #breakfast
https://youtu.be/7yuVJYuRRw4?si=xHAXu...
1 year ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
Saee Chavan
#Shravanspecial #janmashtamispecial #amboli
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Saee Chavan
नागपंचमी स्पेशल #नारळाचे पदार्थ #nevrya #उकडीचे करज्या
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Saee Chavan
उपवास चपाती भाजी
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Saee Chavan
श्रावण थाळी
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Saee Chavan
नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला मैत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, happy friendship day 🎉🎊
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more