गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टये आहेत एवढ्या मोठ्या संख्येने गडकिल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे राज्याच्या कोपर्या-कोपर्यात गडकिल्ले विखुरलेले आहेत प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच महाराष्ट्र.
छत्रपती शिवराय व त्यांचे गड किल्ले आणि गडकिल्ल्यांचा इतिहास विडीओ स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न...!!!
SandipBedkuteVlog is the Marathi Youtube channel which is shows Trekking videos in Marathi language which is Maharashtra’s Local Langauge.
Here we shear forts information, Forts History & many More..!!
Please SUBSCRIBE the channel for wanderlust fort & informative videos/Vlogs..!!
Sandip Bedkute Vlogs
5https://youtu.be/i8O1N5A7zuE
👆महाराष्ट्र केसरी सैराट बैल 🏆
♟️सरपंच पै. बाबासाहेब दरेकर बैलगाडा संघटना, सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे
🥇70 वर्षाची परंपरा असून 3 पिढीने घेतला वसा आणि वारसा 🎆
अल्फावधीतच नाव कामविलेला हाच तो सैराट बैल.
ह्या बैलाची कहाणी ऐकून थक्क व्हाल!
अशाच प्रकरच्या बातम्यासाठी संचित Tv न्यूज ला सब्सक्राईब आणि बेल 🔔आयकॉन प्रेस करा.
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Sandip Bedkute Vlogs
https://youtu.be/7g7e4OXFA_M
3 years ago | [YT] | 1
View 2 replies
Sandip Bedkute Vlogs
Happy independence day 🇮🇳
4 years ago | [YT] | 12
View 0 replies
Sandip Bedkute Vlogs
https://youtu.be/E7u3PBUHEwA
बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आपला जीवधन गडाचा विडिओ आलेला आहे लाईव्ह, नुसती बडबड आणि Raw Vlog आहे I hope आवडेल तुम्हाला..!
👣❤️
4 years ago | [YT] | 15
View 0 replies
Sandip Bedkute Vlogs
https://youtu.be/Zjof9kcuBkE
5 years ago | [YT] | 7
View 0 replies
Sandip Bedkute Vlogs
https://youtu.be/Zjof9kcuBkE
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
EVEREST
जगातील सर्वात उंच शिखर
ही गोष्ट आहे त्या एवरेस्टरची ज्याने 2018 ला एव्हरेस्ट सर केला, अतिशय कठिण परस्थितीला सामोरं जात त्यानं हे करून दाखवलं जे सहजा सहजी करणं कोणाला कधी जमु शकत नाही.
एव्हरेस्ट वीर रोहताश खिलेरी चा संपूर्ण प्रवास आपल्यासाठी खास..!
5 years ago | [YT] | 9
View 0 replies
Sandip Bedkute Vlogs
https://youtu.be/R63wvU-lqAM
🚩🚩👣🚩🚩
पन्हाळगड ते पावणखिंड मोहीम २०२०
या जागतिक महामारीच्या काळात देखील १०० हून अधिक संस्था एकत्र येऊन कशी केली यावर्षी ची पन्हाळगड ते पावणखिंड मोहीम.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज व इतिहासकार अमर अडके सर या मोहिमेत सहभागी झाले होते.
5 years ago | [YT] | 14
View 1 reply
Sandip Bedkute Vlogs
वर्दळीपासून दूर असलेली बेडसे लेणी
सह्याद्रीत भटकंती करीत असताना अनेकदा कातळकोरीव लेणी नजरेस पडतात. काही लेणी धार्मिक स्थळांमुळे किंवा जाण्यायेण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे पर्यटकांनी कायम गजबजलेली असतात. पण सगळ्याच लेण्यांमध्ये पर्यटकांची अशी गजबज बघायला मिळत नाही. पर्यटकांच्या वर्दळीपासून असाच दूर राहिलेला लेणीसमूह म्हणजे पवना मावळातील बेडसे लेणीसमूह.
https://youtu.be/Rm5JwQ3YHXU
5 years ago | [YT] | 10
View 0 replies
Sandip Bedkute Vlogs
https://youtu.be/s59jmMfTrNc
एक तपोभूमी, भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुटमणी ही सगळी विशेषणं कुणासाठी वापरली जातात, असा प्रश्न विचारला, तर *हरिश्चंद्रगड* हे नाव समोर येतं.
हरिश्चंद्रगडाची वारी कितीही वेळा केली तरी ती पूर्ण होतच नाही...
म्हणूनच घर बसल्या त्या हरिश्चंद्रगडाची सफर विडीओ मार्फत दाखवण्याचा हा प्रयत्न..!
5 years ago | [YT] | 13
View 0 replies
Sandip Bedkute Vlogs
https://youtu.be/KotXMiBIsfs
🚩🚩भारतमातेच्या कपाळावरील कुंकू अभ्यद्य ठेवण्याचं काम महाराष्ट्राने केलयं. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र..!
5 years ago (edited) | [YT] | 17
View 0 replies
Load more