Ravina's Daily Vlog

नमस्कार 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌹
मी रविना, आणि तुमच माझ्या youtube channel वर मनापासून स्वागत आहे 🙏🏻
या चॅनेलवर तुम्हाला दैनंदिन वैयक्तिक व्लॉग, मजेशीर आणि entertaining moments, प्रवास (Travelling), घरगुती व सोप्या रेसिपीज (Cooking), शॉपिंग व्लॉग, Lifestyle आणि real life moments पाहायला मिळतील.

माझ्या रोजच्या आयुष्यातील छोटे-मोठे क्षण तुमच्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला जर साधे, खरे आणि मनापासून केलेले व्लॉग आवडत असतील तर हे चॅनेल नक्कीच तुमच्यासाठी आहे.😊
👉 Subscribe करा
👉 Like, Comment आणि Share करा
👉 आणि आमच्या family vlog चा भाग बना 💖
धन्यवाद 🙏



Ravina's Daily Vlog

शुभ गुरुवार 🌹#minivlog #post #dailyvlog #swamisamarth #pooja

18 hours ago | [YT] | 2

Ravina's Daily Vlog

आजची पूजा 🙏🏻🌺#post #minivlog #dailyvlog #devotional #pooja #shriswamisamarth

18 hours ago | [YT] | 1

Ravina's Daily Vlog

5D Lotus बद्दल सर्व माहिती दिलेली आहेत🤗video शेवट पर्यंत नक्की पहा 🪷 आवडल्यास like, share आणि subscribe करा ❤️🙏🏻 👇🏻

https://youtu.be/7M7Dp9B4kd0?si=_-CV6...

1 day ago | [YT] | 4

Ravina's Daily Vlog

🌺जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण सोडू नका. स्वामींवर विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य मार्ग नक्की मिळतो🌺

॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🏻
🌹जय शंकर🌹

1 week ago | [YT] | 7

Ravina's Daily Vlog

शुभ गुरुवार 🌹

1 week ago | [YT] | 3

Ravina's Daily Vlog

घरच्या घरी बनवा 5D Lotus 🪷 | गणपती Decoration साठी सुंदर DIY | Easy Tutorial video uploaded 🤗 #woolenrangolimat #rangolimat #decoration

1 week ago | [YT] | 11