नमस्कार 🙏,
मी आरती लोडम- खरबडकर. माझ्या मितवा या चॅनल वर आपले स्वागत आहे. मी एक गृहिणी आहे. सोबतच मला वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. लेखन हे माझ्या व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे.
मला माझ्या सभोवताली घडणाऱ्या घटना, एखाद्या घटनेबद्दलचा माझा वेगळा दृष्टिकोन, स्त्रियांचे आयुष्य आणि त्यांचे प्रश्न, प्रेरणादायी घटना, आणि ज्यापासून आपण बोध घेऊ शकतो अशा विषयांवर लिहायला आवडते.
माझे बालपण ग्रामीण भागात गेल्याने मला तेथील लोकांबद्दल लिहायला आवडते. ग्रामीण आणि शहरी जीवनातील मी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या प्रसंगांवर व्यक्त होण्यासाठी देखील मी लेखणीचा आधार घेते.
माझ्या चॅनल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
संपर्क
alodam37@gmail.com
👉Educational story
👉Moral story marathi
👉Motivational story Marathi
👉Emotional story Marathi
👉Suspence story
👉Inspirational story
👉Heart touching story Marathi
👉Love story Marathi
👉Funny story nbyr
Mitawaa Marathi Stories
तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं अपयश कशामुळे आलं?
5 days ago | [YT] | 2
View 0 replies
Mitawaa Marathi Stories
यश मिळवण्यासाठी सर्वात जास्त कशाची गरज असते असं तुम्हाला वाटतं?
5 days ago | [YT] | 1
View 0 replies
Mitawaa Marathi Stories
1 week ago | [YT] | 4
View 0 replies
Mitawaa Marathi Stories
यंदाचा रक्षाबंधन सण तुम्ही कसा साजरा करत आहात?
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
Mitawaa Marathi Stories
तुमच्या मते भाऊ-बहिणीच्या नात्यातील सर्वात गोड गोष्ट कोणती?🥰
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
Mitawaa Marathi Stories
1 week ago | [YT] | 13
View 0 replies
Mitawaa Marathi Stories
2 weeks ago | [YT] | 14
View 0 replies
Mitawaa Marathi Stories
2 weeks ago | [YT] | 53
View 0 replies
Mitawaa Marathi Stories
3 weeks ago | [YT] | 13
View 0 replies
Mitawaa Marathi Stories
4 weeks ago | [YT] | 8
View 0 replies
Load more