Harshada Swakul 

We all carry stories within us — the good, the bad, and even the uncomfortable truths we rarely speak about. This channel is not just mine… it is a reflection of your story, our story, and the journey we are walking together.
If you’re already a part of this community, I am truly grateful for your support. And if you haven’t subscribed yet, I warmly invite you to join us. One small click from you can fuel my passion in a thousand different ways and help this journey grow stronger every single day.

Let’s continue building something meaningful — together. ❤️

दुनिया गोल है. तुमच्या माझ्या जगण्यातला समान धागा दाखवणारं चॅनल..
तुमच्या माझ्या जगण्याची गोष्ट..
आपले प्रश्न मांडणारं, त्यावर उत्तर शोधणारं चॅनल..
दोन टोकांवर उभ्या मनांना जोडणारी कहाणी,
मतभेदांतूनही शोधणारी सामंजस्याची निशाणी.
व्यक्त होण्यासाठी तुमचं हक्काचं व्यासपीठ,
- Harshada Swakul ❤️


Harshada Swakul

भाजपशासित राज्यांसाठी अमित शाह यांनी 2029 पूर्वी समान नागरी कायद्याची घोषणा केली आहे.समान नागरी कायदा, Uniform Civil Code वर आपण काही वर्षांपूर्वी केलेली सिरीज जरूर जरूर पाहा. लिंक खाली देत आहे
youtube.com/playlist?list=PLs...

18 hours ago | [YT] | 0

Harshada Swakul

London मध्ये काय घडतय.. New video out

3 days ago | [YT] | 14

Harshada Swakul

हा महिना शिंदेंच्या शिवसेनेसाठी सुप्रीम कोर्टात कसा असेल.. तर असा..

6 days ago | [YT] | 12

Harshada Swakul

एक पुणेकर म्हणून मनात साठलेलं बोलले आहे. New Video Out

1 week ago | [YT] | 13

Harshada Swakul

आजपासून कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांची बाजू काय मांडली जात आहे. कपिल सिब्बल यांचे मुद्दे काय होते. सर्व या वीडियो मध्ये जरूर पाहा

1 week ago | [YT] | 14

Harshada Swakul

एका प्रश्नाचे बरेच अर्थ आहेत.. वीडियो जरूर पाहा

3 weeks ago | [YT] | 92

Harshada Swakul

निकालातला राजकीय वास आज सुप्रीम कोर्टात पोहोचलाय.. आजचा युक्तिवाद जरूर ऐका

3 weeks ago | [YT] | 30

Harshada Swakul

80व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

4 weeks ago | [YT] | 236

Harshada Swakul

सुप्रीम कोर्टात आज मुळावरच घाव घातला गेलाय. आता पुढे काय होणार? New video out

1 month ago | [YT] | 43

Harshada Swakul

CJI सूर्यकांत यांनी काय प्रश्न विचारलेत बघा.. शिवाय न्यायाधीशांशी झालेली चर्चा नेमकं काय सूचित करते आहे.. बघा
New Video Out

1 month ago | [YT] | 39