Shambhavis Kitchen

नमस्कार फ्रेंड्स, शाम्भवीज किचन या चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला नाष्ट्याचे नवीन व झटपट पदार्थ, कमी वेळेत, कमी साहित्यात, लहान मुलांच्या आवडीचे, पारंपारीक, गणपती स्पेशल, दिवाळी फराळ, चविष्ट भाज्या, अवन न वापरता केक आणि गोड पदार्थ बघायला मिळतील. हे सर्व पदार्थ सोप्या व नवीन पद्धतीने आणि टिप्स व ट्रिक्स सहित सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात कसे बनवायचे ते बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद🙏

For business enquires:
shambhaviskitchen@gmail.com



Shambhavis Kitchen

जेव्हा वेळ असेल तेव्हा हे असे स्टार्टर बनवून फ्रिजमध्ये ठेवा आणि जेव्हा खायचे तेव्हा फक्त पाच मिनिटात शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. 😊🙏👇
https://youtu.be/G7NUNl_66is?si=4sCE7...

23 hours ago | [YT] | 5

Shambhavis Kitchen

ह्या पद्धतीने भाजी एकदा बनवली तर नेहमी हिच पद्धत वापराल 😊👇🙏https://youtu.be/QPLIM8cznJ8?si=Bhdfo...

3 days ago | [YT] | 4

Shambhavis Kitchen

हे स्टार्टर म्हणून किंवा नाश्ता म्हणून खाऊ शकता कारण हे खूपच हेल्दी आहे 😊👇🙏https://youtu.be/6calkQeh2tg?si=dPyzy...

4 days ago | [YT] | 5

Shambhavis Kitchen

पनीर बटर मसाल्याची आतापर्यंतची सर्वात सोपी पद्धत बघण्यासाठी इथे क्लीक करा
👇😊🙏https://youtu.be/kM0BEv9DTVY?si=YcEeP...

1 week ago (edited) | [YT] | 10

Shambhavis Kitchen

३१ डिसेंबर साठी आताच डाउनलोड करून ठेवा😊🙏👇
https://youtu.be/cc5xbrxCFCk?si=6plY3...

1 week ago | [YT] | 6

Shambhavis Kitchen

नॅचरल पद्धतीने डोसा बॅटर फर्मेंट करण्याची ही पध्दत एकदा नक्की बघा आणि तुम्हाला ही पद्धत माहीत होती का ते कमेंट करून नक्की सांगा 😊 🙏👇
https://youtu.be/jwfDa57phYM?si=ePwcc...

2 weeks ago | [YT] | 8

Shambhavis Kitchen

सध्या मटारचा सिझन सुरू आहे. तशाच मार्केटमध्ये इतरही भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. तेव्हा ही साधी सोपी भाजी एकदा नक्की बनवा.😊🙏👇
https://youtu.be/fJB9ANq9s6Y?si=JHPNN...

2 weeks ago | [YT] | 7