Pratikar Marathi

Local news in Marathi language


Pratikar Marathi

निवडणुका ई.व्ही.एम.वर व्हाव्या की बॕलेट पेपरवर?

5 years ago | [YT] | 8

Pratikar Marathi

प्रत्येक ग्रामसभांचं थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातुन करणं, ग्रामपंचायतींना बंधनकारक करण्यात यावं का?

5 years ago | [YT] | 5

Pratikar Marathi

देशातील शेतमजुर,कष्टकरी, औद्योगिक वसाहतीतील कामगार,बांधकाम कामगार यांना मिळणारे वेतन सद्ध्याच्या महागाईला सुसंगत आहे का?

5 years ago | [YT] | 8

Pratikar Marathi

सरपंच थेट जनतेतुन निवडला जावा की सदस्यातुन ?

5 years ago | [YT] | 17