We are "An Anup Jatratkar Multimedia Production". We are working in the creative field from 2005. Advertising, Documentary & Short Film Making, Screenplay writing for web/tv/screen, Drama writing are our area of interests.
For more information about us, or for any commercial collaboration please mail us on: anupjatratkar@gmail.com


ajm

२००८ सालच्या ऑगस्ट महिन्यात "इपिफनी ऑफ गॅलिलिओ" या लघुपटाचं चित्रीकरण संपलं. यंदा १४ वर्षे पूर्ण होताहेत ! धर्म-अर्थ-काम-मोक्ष या संकल्पनेवर आधारित हा एक एक्सपिरिमेंटल लघुपट. अगदीच नवखी संस्था. केवळ २ लघुपटांचा अनुभव पाठीशी असणारी ही निपाणीस्थित निर्मीती संस्था आणि त्यांचा हा एक धाडसी उपक्रम ! याच उपक्रमाने खर्‍या अर्थाने संस्थेला नाव आणि ओळख मिळवून दिली. संस्थेच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरलेला लघुपट आणि त्या लघुपटाचा निर्मीती प्रवास दाखवणारी ही मेकिंग फिल्म ! पहायला विसरू नका.

3 years ago | [YT] | 5

ajm

2013 सालचा, स्त्री-भ्रुण हत्येवर आधारित, अनेक पुरस्कार विजेता लघुपट; जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ! पाहायला विसरू नका !!

3 years ago | [YT] | 7