नाम स्मरण

Spiritual being 🙏🏻
Animal lover ❤️
Karma believer
Do good get good 👍


नाम स्मरण

श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼

1 day ago | [YT] | 3

नाम स्मरण

“विश्वास ठेवला की समर्थ मार्ग दाखवतात.”🙏🏻🙏🏻

1 week ago | [YT] | 2

नाम स्मरण

“कोणी कितीही वाईट होवो, तुम्ही तुमचे चांगले पण सोडु नका."
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

1 month ago | [YT] | 6

नाम स्मरण

🌼🙏🏻शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे.🌼🙏🏻

2 months ago | [YT] | 57

नाम स्मरण

🙏🏻🌼 कर्म चांगले करत जा फळ आपोआप मिळतील 🌼🙏🏻

2 months ago | [YT] | 50

नाम स्मरण

"प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नका. नेहमी चांगल्याची अपेक्षा करा, स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत." श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻

2 months ago | [YT] | 50

नाम स्मरण

भिऊ नकोस स्वामी आहेत 🙏🏻🌼

2 months ago | [YT] | 52

नाम स्मरण

श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼

2 months ago | [YT] | 43

नाम स्मरण

🙏🏻🌼"आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, बाकी सर्व स्वामींवर सोडा."🌼🙏🏻

2 months ago | [YT] | 76

नाम स्मरण

🌼🙏🏻भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,
स्वामींचे वचन हे हृदयात साठव.
संकटे येतील जातील, पण धैर्य न सोडू,
स्वामी कृपेने जीवन आनंदात ठेव.🌼🙏🏻

2 months ago | [YT] | 83