Shakti News Marathi

"शक्ती जनसामान्यांसाठी, शक्ती जनसामान्यांची, शक्ती न्यूज मराठी" #Shakti_News_Marathi

पत्रकार प्रतिक मोरे यांनी मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम या विषयात पदवी प्राप्त केली आहे. तसेच कायद्याचे अभ्यासक आहेत. २०१४ पासून ग्रामीण पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्
यांनी newsmarathi.in हे पोर्टल सुरू करून २०१६ मध्ये News Marathi नावाने स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला. २४ तास महाराष्ट्र फास्ट या चॅनलवर उपसंपादक, आणि Vista News Marathi या चॅनलवर संस्थापक सदस्य व कार्यकारी संपादक म्हणून काम (जानेवारी २०२५ पर्यंत)
रायगड जिल्ह्यातील विविध प्रिंट मीडियाला स्वतंत्र पत्रकार म्हणून बातम्या पुरवल्या आणि आजही विविध माध्यमांतील पत्रकारांसोबत काम करत आहेत.
स्थानिक जिल्ह्यांमधील सुरू असलेल्या घडामोडींवर वक्तव्य आणि वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा प्रयत्न असतो.

प्रमुख मीडियामध्ये मुद्दे दुर्लक्षित राहतात. त्यामुळेच Shakti News Marathi हे व्यासपीठ पुन्हा २०२५ च्या जानेवारी महिन्यात सक्रिय केलं – जेणेकरून सामान्य माणसाचा आवाज समाजात पोहोचेल.

प्रारंभ: २०१६ (News Marathi)
पुनःसक्रिय: जानेवारी २०२५ (Shakti News Marathi)


Shakti News Marathi

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष; राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढीची मागणी

#SupremeCourt #StateElectionCommission #ElectionUpdate #LegalNews #Maharashtra #LocalBodyElections

1 week ago | [YT] | 4

Shakti News Marathi

महाड पोलिसांची मोठी कारवाई; राड्याप्रकरणी तीन आरोपींना मुंबई विमानतळ व महाडमधून अटक

#MahadPolice
#MahadRada
#MahadCrime
#RaigadPolice
#BreakingNews
#MumbaiAirport
#PoliceAction
#CrimeNews
#MaharashtraNews
#ShaktiNewsMarathi

4 weeks ago | [YT] | 17

Shakti News Marathi

विकास गोगावलेंनी मक्तेदारी सांगताना तटकरेंचे वडील काढले…. #shaktinewsmarathi #vikasgogawle #shivsena #NCP

3 months ago | [YT] | 5

Shakti News Marathi

रायगडमधील रोह्यात रोज उठून नवी वक्तव्य…

3 months ago | [YT] | 5

Shakti News Marathi

10 ऑक्टोबर 2025: आजपासून लाडक्या बहिणींचे सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये बॅंक खात्यात जमा होणार…

3 months ago | [YT] | 0

Shakti News Marathi

२०२७ चा विश्वचषक खेळण्याची माझी इच्छा आहे. तसं झाल्यास २०२३ मध्ये जे काम अपूर्ण राहिलं ते काम पूर्ण कराता येईल!

#rohitsharma #cricket #iccworldcup2025

3 months ago | [YT] | 10

Shakti News Marathi

Raigad: 15 पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आरक्षण जाहीर #election #election2025 #raigadelection

3 months ago | [YT] | 0

Shakti News Marathi

🏹⏰रायगडच्या राजकारणात सुरु असलेल्या राजकीय डोंबारी आणि मदारीचा खेळात डफली वाजवायची का?
📸मंत्री भरत गोगावले यांच्या आईचे नाव नर्सिंग कॉलेजला दिले होते. माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाने काढले आणि तिथे खा. सुनील तटकरे यांच्या आईचे नाव दिले. राजीव साबळे यांची नाराजी शिवसेना पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश… सध्या यावरुनच रायगड जिल्ह्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. 🔥नक्की हे नाव का काढलं यावर व्हिडीओ करायचा का?

3 months ago | [YT] | 3

Shakti News Marathi

विकास गोगावले यांच्याकडे रायगडचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं आपल्याला वाटत का?

4 months ago | [YT] | 2

Shakti News Marathi

उद्या होणारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मॅचला शिवसेना उबाठा पक्षाचा विरोध तुम्हाला योग्य वाटतो का?

4 months ago | [YT] | 2