नमस्कार शेतकरी मित्रांनो
जय मल्हार डेअरी फार्म या युट्युब चॅनेल चा उद्देश महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जोडण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. विशिष्ट पद्धतीने जर म्हशीचे संगोपन केले. व चांगल्या जातिवंत म्हशी तयार केल्या तर येणाऱ्या काळात हाच एक धंदा आहे तो शेतकऱ्यांना तारू शकतो.
हा युट्युब चॅनेल आपण सर्वांसाठी तयार केला आहे येथे डेअरी व्यवसाय करण्यासाठी नवनवीन माहितीचे आदान प्रदान व्हावे.
तसेच म्हशी खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनलचा सर्वांना फायदा व्हावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे....🙏
धन्यवाद...... 🙏
जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनल ला संपर्क करण्यासाठी
मो.नं. 9004492162
JAY MALHAR DAIRY FARM
murrah buffalo in maharashtra #murrah #buffalo
1 week ago | [YT] | 274
View 5 replies
JAY MALHAR DAIRY FARM
2 गीर कालवड विक्रीसाठी [ ब्रडींग कॉलीटी ] जय मल्हार डेअरी फार्म सपंर्क न. 9004492162
2 months ago | [YT] | 72
View 1 reply
JAY MALHAR DAIRY FARM
गीर गाय विक्रीसाठी 15 लिटर दुध खाली कालवड पत्ता :- गाव मंगरूळ ता. आष्टी . जि. बीड मो. 9004492162
2 months ago | [YT] | 61
View 2 replies
JAY MALHAR DAIRY FARM
गीर गाय #gircow
3 months ago | [YT] | 75
View 3 replies
JAY MALHAR DAIRY FARM
तुमच्या सर्वच्या प्रेमा मुळे हे शक्य झाले. आज आपल्या चॅनल चे 1 लाख SUBSCRIBERS पूर्ण झाले. तुमचे मनापासून धन्यवाद 🙏
4 months ago | [YT] | 69
View 12 replies
JAY MALHAR DAIRY FARM
मुऱ्हा रेडी विक्रीसाठी . गाव. पोथेर ता.करमाळा जि.सोलापूर मो.9321451115
4 months ago (edited) | [YT] | 68
View 4 replies
JAY MALHAR DAIRY FARM
महाराष्ट्र मध्ये मुऱ्हा म्हशी ने एक नवीन रेकॉर्ड तयार केले एक दिवसाला 21.783 kg. दुध दिले 💐💐💐💐
4 months ago | [YT] | 112
View 5 replies
JAY MALHAR DAIRY FARM
सोनी 2
4 months ago | [YT] | 172
View 9 replies
JAY MALHAR DAIRY FARM
उत्कृष्ट ब्रिडिंची साहिवाल गाय 3 तिसऱ्या वेताची विकणे आहे दुधाची कॅपिसिटी दहा ते बारा लिटर मु पो ताथवडे गाव डांगे चौक पिंपरी चिंचवड पुणे फोन 9822283940//9623964140 अपेक्षित किंमत 85000/- 🙏
5 months ago (edited) | [YT] | 80
View 0 replies
JAY MALHAR DAIRY FARM
शेरा बुल
6 months ago | [YT] | 112
View 2 replies
Load more