JAY MALHAR DAIRY FARM

नमस्कार शेतकरी मित्रांनो
जय मल्हार डेअरी फार्म या युट्युब चॅनेल चा उद्देश महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जोडण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. विशिष्ट पद्धतीने जर म्हशीचे संगोपन केले. व चांगल्या जातिवंत म्हशी तयार केल्या तर येणाऱ्या काळात हाच एक धंदा आहे तो शेतकऱ्यांना तारू शकतो.
हा युट्युब चॅनेल आपण सर्वांसाठी तयार केला आहे येथे डेअरी व्यवसाय करण्यासाठी नवनवीन माहितीचे आदान प्रदान व्हावे.
तसेच म्हशी खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनलचा सर्वांना फायदा व्हावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे....🙏
धन्यवाद...... 🙏

जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनल ला संपर्क करण्यासाठी
मो.नं. 9004492162


JAY MALHAR DAIRY FARM

4 मुऱ्हा रेड्या विक्रीसाठी गाव. मंगरूळ ता.आष्टी .जि .बीड मो 9004492162

1 month ago | [YT] | 51

JAY MALHAR DAIRY FARM

ANANT KRUSHNA DAIRY

COW MILK RATE CHART

FAT SNF PRICE
3.5 8.5 38/-
4.0 8.5 43/-

BAFFALO MILK RATE CHART

FAT SNF PRICE
6.0 9.0 60/-
6.5 9.0 65/-
7.0 9.0 70/-
7.5 9.0 75/-
8.0 9.0 80/-


आपल्या डेरीवर दुधाचे payment दररोज मिळेल.
तसेच फॅट वरील पॉईंट वर दर असेल
उदा. 6.2 फॅट असेल तर दर =62 रुपये
दोन्ही वेळेला दूध घालावे लागेल.
पाणी टाकलेले तसेच शिळे दूध थंड दूध घेतले जाणार नाही.
12 महिने दूध सारखेच घेतले जाईल. सुट्टी नसेल 🙏

डेअरीची वेळ = सकाळी व संध्याकाळी =7 ते 9

पत्ता = विठ्ठल मंदिर जवळ सांगुर्डी

धन्यवाद
व्यवस्थापक
अनंत कृष्णा डेरी
पिंटू शेठ =9272518540

2 months ago | [YT] | 18

JAY MALHAR DAIRY FARM

murrah buffalo in maharashtra #murrah #buffalo

2 months ago | [YT] | 276

JAY MALHAR DAIRY FARM

2 गीर कालवड विक्रीसाठी [ ब्रडींग कॉलीटी ] जय मल्हार डेअरी फार्म सपंर्क न. 9004492162

5 months ago | [YT] | 73

JAY MALHAR DAIRY FARM

गीर गाय विक्रीसाठी 15 लिटर दुध खाली कालवड पत्ता :- गाव मंगरूळ ता. आष्टी . जि. बीड मो. 9004492162

5 months ago | [YT] | 61

JAY MALHAR DAIRY FARM

गीर गाय #gircow

7 months ago | [YT] | 75

JAY MALHAR DAIRY FARM

तुमच्या सर्वच्या प्रेमा मुळे हे शक्य झाले. आज आपल्या चॅनल चे 1 लाख SUBSCRIBERS पूर्ण झाले. तुमचे मनापासून धन्यवाद 🙏

7 months ago | [YT] | 69

JAY MALHAR DAIRY FARM

मुऱ्हा रेडी विक्रीसाठी . गाव. पोथेर ता.करमाळा जि.सोलापूर मो.9321451115

7 months ago (edited) | [YT] | 67