Srisha Recipes and Devotion

नमस्कार मित्रांनो,
मी अर्चना, श्रीशा रेसिपीज या माझ्या मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप -खूप मनःपूर्वक स्वागत आहे.
अनेक वर्षाचा स्वयंपाकाचा अनुभव तसेच नवनवीन रेसिपीज शिकण्याची इच्छा व आवड यातून मी जे काही शिकले आहे ते सर्व तुमच्या सोबत शेअर करणार आहे.
या चॅनेलवर तुम्हाला काही नवीन तसेच काही पारंपारिक रेसिपीज साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहता येतील.
तर त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला खूप मदत करणार आहे. तर त्यासाठी कृपया माझ्या चॅनेलला subscribe करा आणि सर्व रेसिपीचा आस्वाद घ्या.


Bussiness Enquiry :- srisharecipies@gmail.com

धन्यवाद 🙏🙏🙏🙏


Srisha Recipes and Devotion

अगदी कमी तेलात दिवाळीला बनवा महिना दोन महिने कुरकुरीत राहणारा पोह्याचा चिवडा 👇

1 year ago | [YT] | 1

Srisha Recipes and Devotion

नवरात्री उपवासासाठी पौष्टिक रेसिपी एक वेळेस बनवून खाल तर दिवसभर भूक लागणार नाही

1 year ago | [YT] | 0

Srisha Recipes and Devotion

देवीला नैव्यद्यासाठी बनवा हा देवीचा आवडता पदार्थ 👇

1 year ago | [YT] | 0

Srisha Recipes and Devotion

नवरात्री उपवासाला एक वेळेस ही रेसिपी बनवून तर बघा 👇

1 year ago | [YT] | 0

Srisha Recipes and Devotion

https://youtu.be/wlJA3tf39m0

Agricultural video 👇 please like, and subscribe☘️

1 year ago (edited) | [YT] | 0

Srisha Recipes and Devotion

श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल कमी वेळेत सुंठवडा बनवा एकदम झटपट व चविष्ट 👇

1 year ago | [YT] | 1

Srisha Recipes and Devotion

नारळी पौर्णिमेसाठी बनवा फक्त 5 मिनिटात तयार होणारे लाडू 👇एक वेळेस नक्की बघा

1 year ago | [YT] | 0

Srisha Recipes and Devotion

घाईमध्ये रक्षाबंधनसाठी मिठाई आणणे विसरलात तर कमी खर्चात हा व्हिडिओ तुमच्यासाठी 👇

1 year ago | [YT] | 1

Srisha Recipes and Devotion

15 ऑगस्ट स्पेसिअल बनवा तिरंगा बर्फी 👇

1 year ago | [YT] | 0

Srisha Recipes and Devotion

नारळी पौर्णिमा विशेष झटपट होणारी पारंपारिक रेसिपी 👇

1 year ago | [YT] | 0