नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ऋषि पालवे या ट्रॅव्हल ब्लॉग चँनल वर.
तर तुम्हाला आपल्या या Rushi Palve Channel वर खुप वेगवेगळ्या प्रकारचे Vlogs बघायला मिळतील.




Rp Vlog

जर अजून पर्यंत तुम्ही आपला हा व्हिडिओ बघितला नसेल तर लगेच बघा.

https://youtu.be/KCvuqnIhXFI?si=-ypkB...

2 years ago (edited) | [YT] | 2

Rp Vlog

नमस्कार मित्रांनो आपल्या चोर बाजार च्या Vlog चे फक्त ३ आठवड्यांमध्ये २००k View Complete ✅ 🎉झाले आहेत. व खूप चांगला प्रतिसाद आपल्याला भेटत आहे व हे सगळ तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे घडून आलं आहे. आपल्या Video ला ऐवढे प्रेम दिल्या बद्दल धन्यवाद.😊 🙏
जर अजून पर्यंत तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच पहा. व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर Channel ला Link , Share And Subscribe करायला विसरू नका.

Video Link - https://youtu.be/KCvuqnIhXFI?si=-ypkB...

2 years ago | [YT] | 10

Rp Vlog

मित्रांनो आपल्या चोर बाजार च्या Vlog चे 6 महिन्यात 1 million Views Complete Zale.😊👍
असाच सपोर्ट असू द्या..
असाच सपोर्ट असला तर एक चे दोन मिलियन सुद्धा खूप लवकर होतील.🤪😂 आत्ता पुरते एक मिलियन पण खूप आहेत.
खूप खूप धन्यवाद 🙏
इतका प्रेम दिल्याबद्दल. 🤗

3 years ago (edited) | [YT] | 14

Rp Vlog

New Cycle Ride Vlog is Out
Vlog link 🔗
https://youtu.be/cRaBe0GNJUA

3 years ago (edited) | [YT] | 4

Rp Vlog

मित्रांनो आपल्या चोर बाजार चा व्हिडिओ चे🎉 ३००k View Complete ✅ 🎉झाले आहेत.
व हे सगळ तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे घडून आलं आहे. आपल्या Video ला ऐवढे प्रेम दिल्या बद्दल धन्यवाद.😊 🙏

Video link - https://youtu.be/Xcr5LVKhNgE

3 years ago | [YT] | 4

Rp Vlog

मित्रांनो आज आपला चोर बाजार च्या व्हिडिओ ने 100000 लाख जो टप्पा आहे. तो पूर्ण केला आहे आणि हे सगळ तुम्ही दिलेल्या समर्थन आणि प्रतिसादामुळे शक्य होऊ शकल त्याबद्दल धन्यवाद.😊🙏

3 years ago | [YT] | 30

Rp Vlog

तर मित्रांनो YouTube कडुन आपल्याला Community Post Option चालू झाल आहे. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या चोर बाजार च्या व्लॉग ला 71000 Views पूर्ण झाले आहे.व ज्या ने कोणी अजुन पर्यंत आपला हा व्लॉग नसेल बघितली तर नक्की बघा. - https://youtu.be/Xcr5LVKhNgE

3 years ago | [YT] | 25