आय एम पी सर्विसेस या चॅनलच्या माध्यमातून शेती किंवा व्यवसाय संबंधित नवीन घडामोडी, नव्या युगाची शेती, शेती पुरक व्यवसाय, तसेच शेती संबंधित शासकीय योजनांची माहिती देण्याचा एक प्रयत्न
Godwa Feedtech Expo Supported by Maha Dairy Association Date - 20 Dec to 22 Dec 2025 Venue - Mahalaxmi Lawns, 100 feet, DP Road, Next to Rajaram Bridge, Karve Nagar Pune
यशवंत कृषी महोत्सव पलूस 2025 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 स्थळ - गुंडादाजी लॉन, कराड तासगाव रोड, पलूस तालुका- पलूस, जिल्हा -सांगली #exhibition#pradarshani
शुक्रवारपासून जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने दि. 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीचे आयोजन सायन्स स्कोर मैदानात करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक तंत्रज्ञान, बियाणे, खते, औषधे, औजारे यांची अद्ययावत माहिती व्हावी यासाठी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.
प्रदर्शनीचे उद्घाटन कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. कृषी विकास परिषदेमध्ये पीक परिसंवाद, चर्चासत्र, विविध कृषी निविष्ठांचे स्टॉल, महिला बचतगट उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन, तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल, यासह सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रदर्शनीला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे.
IMP Services आय एम पी सर्विसेस
Godwa Feedtech Expo
Supported by Maha Dairy Association
Date - 20 Dec to 22 Dec 2025
Venue - Mahalaxmi Lawns, 100 feet, DP Road, Next to Rajaram Bridge, Karve Nagar Pune
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
IMP Services आय एम पी सर्विसेस
यशवंत कृषी महोत्सव पलूस 2025
10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025
स्थळ - गुंडादाजी लॉन, कराड तासगाव रोड, पलूस
तालुका- पलूस, जिल्हा -सांगली
#exhibition #pradarshani
4 months ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
IMP Services आय एम पी सर्विसेस
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः ।
तथैव नववर्षेडस्मिन् नूतनं यश आप्नुहि ॥
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
मराठी रूपांतर:
वसंत आला चैत्रात वृक्षांना झाडांना नवीन पालवी येते, तसेच नववर्षात यश नवे तुम्हा मिळो।
हिंदी रूपांतर:
जैसे चैत्र महीने में वसंत आता है और वृक्ष पर नए अंकुर फूटते है, वैसे आप सभी को इस नए वर्ष में यश मिले ।
English Translation:
As spring comes in the month of Chaitra and new sprouts are growing on the tree, so all of you got the glory in this new year.
#gudipadwa #gudipadwa2025 #marathinewyear
#pote16
9 months ago | [YT] | 5
View 0 replies
IMP Services आय एम पी सर्विसेस
शुक्रवारपासून जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन लाभ घेण्याचे
कृषी विभागाचे आवाहन
कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने दि. 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीचे आयोजन सायन्स स्कोर मैदानात करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक तंत्रज्ञान, बियाणे, खते, औषधे, औजारे यांची अद्ययावत माहिती व्हावी यासाठी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.
प्रदर्शनीचे उद्घाटन कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. कृषी विकास परिषदेमध्ये पीक परिसंवाद, चर्चासत्र, विविध कृषी निविष्ठांचे स्टॉल, महिला बचतगट उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन, तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल, यासह सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रदर्शनीला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे.
000000
11 months ago | [YT] | 7
View 0 replies
IMP Services आय एम पी सर्विसेस
आगणेवाडी कृषी मेळा 2025
दिनांक :- २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२५
11 months ago | [YT] | 2
View 0 replies
IMP Services आय एम पी सर्विसेस
फळबाग लागवड कार्यशाळा
गुरुवार दिनांक 13/02/2025
11 months ago | [YT] | 4
View 0 replies
IMP Services आय एम पी सर्विसेस
कृषी विकास परिषद व कृषी प्रदर्शन 2025
दिनांक :- २ ते ५ फेब्रुवारी २०२५
11 months ago (edited) | [YT] | 5
View 0 replies
IMP Services आय एम पी सर्विसेस
शरद कृषी महोत्सव 2025
भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा
दिनांक :- १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२५
11 months ago | [YT] | 5
View 0 replies
IMP Services आय एम पी सर्विसेस
शरद कृषी २०२५
३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
IMP Services आय एम पी सर्विसेस
शेतकऱ्यांना सरकार कशासाठी देणार चार लाख रुपये अनुदान जाणून घ्या सविस्तर माहिती
अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करून युट्युब चैनल ला सबस्क्राईब करा
youtube.com/@pote16
शेती विषयक नवनवीन माहिती मिळवण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपण सहभागी होऊ शकता
chat.whatsapp.com/BS5TaBBkgQz4gHb4CgWbCP
1 year ago | [YT] | 10
View 0 replies
Load more