नमस्कार साधकों 🙏
आपका स्वागत है इस आध्यात्मिक परिवार में।
यह चैनल समर्पित है आध्यात्मिक ज्ञान, मंत्र साधना, कुंडलिनी जागरण, तीसरा नेत्र सक्रिय करने की विधि, और भक्ति मार्ग की सच्ची जानकारी को साझा करने के लिए।
यहाँ आपको मिलेंगे —
🌿 शक्तिशाली मंत्रों के रहस्य
🔥 कुंडलिनी और चक्र जागरण के अनुभव
🧘 ध्यान (Meditation) की सही विधियाँ
✨ तीसरा नेत्र (Third Eye) सक्रिय करने के उपाय
📿 आध्यात्मिक जीवन को संतुलित करने की प्रेरणा
हर वीडियो में हम प्राचीन ग्रंथों और योगिक ज्ञान के आधार पर सच्चा मार्ग दिखाने का प्रयास करते हैं।
यदि आप भी अपने भीतर की शक्ति को जगाना चाहते हैं — तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और घंटी 🔔 दबाएँ, ताकि नया वीडियो सबसे पहले आप तक पहुँचे।
🙏 जय गुरुदेव — आध्यात्मिक शक्ति आपके साथ हो! 🙏
Hindi Aadhyatmik Gyaan
मंडळी आपल्या चॅनेल वर काही कॉमेंट आल्या आहेत तर मी असा निर्णय घेतला आहे की हिंदी मध्ये व्हिडिओ टाकु त्या मुळे बाकी लोकांना पण समजेल तुम्हाला आवडेल का
2 months ago | [YT] | 1
View 1 reply
Hindi Aadhyatmik Gyaan
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
मंडळी माझ्या विडियो वर ads येतात का मला हो की नाही उत्तर देऊन सागा 🙏
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Hindi Aadhyatmik Gyaan
मंडळी माझ्या हाताने काही चुक झाली आहे का 😞 तुम्ही विडियो नाही पाहत तर आवडत नाही का तुम्हाला माझे व्हिडीओ मला तूमचे मत कॉमेंट करून सांगा 🙏😔
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Hindi Aadhyatmik Gyaan
मंडळी s आणि m नावाची जोडी कशी असते या वर विडियो टाकु का तुम्हाला आवडेल का मला नक्की सांगा. 🙏
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Hindi Aadhyatmik Gyaan
मित्रांनो व्हिडिओ मध्ये माझा स्वतःचा आवाज टाकला तर चालेल का ?
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Hindi Aadhyatmik Gyaan
🎉 2K Subscribers पूर्ण झाले! 🎉
तुमच्या सगळ्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे आज आपला चॅनेल 2,000 सब्स्क्राइबर पार केला आहे 🙏
प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर आणि सब्सक्रिप्शन माझ्यासाठी आशीर्वादासारखं आहे 💫
तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या,
लवकरच आणखी छान-छान व्हिडिओ घेऊन येतोय ❤️🔥
🙏🌺 जय नवनाथ 🌺🙏
#2KFamily #ThankYouAll #Gratitude #YouTubeJourney #LoveYouAll
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Hindi Aadhyatmik Gyaan
मंडळी आपल्या चॅनेल वर राशी भविष्याचे व्हिडियोज टाकले तर चालेल का ?
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Hindi Aadhyatmik Gyaan
✨ “आपल्या सगळ्या मित्र-परिवाराचं मनापासून आभार 🙏 कारण तुमच्या साथीनं आज माझं 1K subscriber पूर्ण झालं आहे ❤️ हा प्रवास इथपर्यंत तुमच्यामुळे शक्य झाला आणि पुढेही तुमच्या प्रेमाने अजून मोठं कुटुंब तयार होईल 🚀” ✨
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Hindi Aadhyatmik Gyaan
🎉 500 Subscribers Completed! 🎉
माझ्या सर्व 500 सब्सक्रायबरना मनापासून धन्यवाद ❤️
तुमच्या प्रेम आणि सपोर्ट मुळेच हा टप्पा गाठता आला 🙏
आता पुढचं लक्ष्य आहे 600 Subscribers 🚀
👉 तुमचं प्रत्येक Like 👍, Comment 💬 आणि Share 🔄 माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे!
3 months ago | [YT] | 3
View 0 replies
Hindi Aadhyatmik Gyaan
"✨ भाऊ-बहिणींनो, पुढे channel वर राशी भविष्याचे खास videos आणायचा विचार आहे.
तुम्हाला आवडेल का? 🤔"
4 months ago | [YT] | 2
View 0 replies