मराठी संवाद 🌟
आपल्या मातृभाषेत ज्ञानाचा संवाद!
या चॅनलवर तुम्हाला मिळतील विविध विषयांवरील माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओ –
📌 सामान्य ज्ञान
📌 विज्ञान व तंत्रज्ञान
📌 इतिहास व संस्कृती
📌 AI, डिजिटल माहिती
📌 सामाजिक विषय
📌 प्रेरणादायी विचार
सोप्या, स्पष्ट आणि समजण्यास सोप्या मराठी भाषेत प्रत्येक विषय मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल.
जर तुम्हाला नवीन माहिती, योग्य मार्गदर्शन आणि विचारांना दिशा देणारा कंटेंट आवडत असेल तर
👉 चॅनलला Subscribe करा
👉 व्हिडिओ Like & Share करा
चला, संवादातून ज्ञान वाढवूया…
मराठी संवाद – विचारांना शब्द देणारे व्यासपीठ!
मराठी संवाद
पुढचा व्हिडिओ कोणत्या topic वरती हवा आहे 🤔
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
मराठी संवाद
तुम्हाला माहिती आहे का कर्णाचे कवच अजूनही पृथ्वीवरच आहे 🤯(पूर्ण व्हिडिओ बघा 👇🏻खालील लिंक वर क्लिक करा)
Link : https://youtu.be/UBwnZB56fEY?si=4VPCV...
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
मराठी संवाद
शंभूराज्याभिषेक सोहळा इतका भव्य झाला होता,🤯 पाहण्यासाठी इथे क्लिक करा👇👇👇
https://youtu.be/SsxEDRbtC0A?si=5qMJ5...
#shambhuraje #shambhurajyabhishek #shivajimaharaj
6 months ago | [YT] | 19
View 2 replies
मराठी संवाद
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विशेष भाग.👇लवकर बघा. जिजाऊंचा संपूर्ण इतिहास
https://youtu.be/ivEjIUgUq4E
6 months ago | [YT] | 34
View 0 replies
मराठी संवाद
शिवाजी महाराजांचे संपूर्ण कुटुंबाची माहिती एका व्हिडिओतं
Link :👇👇 नक्की पहा #shivajimaharaj https://youtu.be/Wp_fV6dLu7c?si=mJTzd...
6 months ago | [YT] | 18
View 0 replies
मराठी संवाद
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा केंव्हा झाला होता माहिती आहे का?
6 months ago | [YT] | 4
View 0 replies
मराठी संवाद
Part 2 आलेला आहे :👇👇 https://youtu.be/I-3-6Y2Tm8o
6 months ago | [YT] | 11
View 0 replies
मराठी संवाद
🚩 संभाजी महाराज – जन्म नव्हे, आक्रोश 🔥
हा इतिहास नाही… हा स्वराज्यासाठीचा संघर्ष आहे ⚔️
🏵️Link : https://youtu.be/ysjfTjLQVxE?si=S3am5...
Part 1 पाहिलात का? Comment मध्ये सांगा 👇
🚩 जय शिवाजी | जय संभाजी 🚩
6 months ago | [YT] | 13
View 1 reply
मराठी संवाद
🚩शिव स्वराज्याचे वारस आले जन्माला..
आमचं धाकलं धनी आले जन्माला..
वाजवा सनई चौघडे, ध्या तोफासनी बत्ती..
जंगलात सिंहाच्या समोर जाणारे खूप होते, पण सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे हे फक्त शंभुराजेच होते.. शुर योद्धा, शुर कवी, शुर राजा, अचूक डावपेच, अचूक राजकारणी यांचं अचूक मिश्रण म्हणजे धाकलं धनी..ज्या काळात लोकांना एक भाषा येत नव्हती, त्या काळात शंभूराजेना १६ भाषेचे ज्ञान अवगत होते, म्हणूनच म्हणती
ज्यास सोळा भाषेची जाण,
जणू ज्ञानाची ही अनमोल खान,
पराक्रमाने ज्याच्या मुघल झाले बेभान,
सह्याद्रीची अखंड शान,
शंभूराजे मुजऱ्याचा हो तुमचा मान...
शूरवीर,धर्मवीर,श्री श्री 👑 *छत्रपती संभाजी महाराज*🙏 जयंती निम्मित हिंदुस्थानातील तमाम शिवकन्यांना, शिवजनांना, शिवमावळयांना, शिवमय आणि भगव्या शुभेच्छा...
5 years ago | [YT] | 8
View 0 replies
मराठी संवाद
5 years ago | [YT] | 3
View 0 replies
Load more